शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भारत अमेरिकेविरोधात WTOमध्ये 16 केस दाखल करणार

By admin | Published: May 11, 2016 8:42 PM

भारत जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरोधात 16 केस दाखल करणार आहे

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11- भारत जागतिक व्यापार संघटनेत अमेरिकेविरोधात 16 केस दाखल करणार आहे. अक्षय ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेनं काही कार्यक्रम जागतिक नियमांचं उल्लंघन करून केले आहेत. संसदेत बुधवारी केंद्र सरकारकडून ही माहिती देण्यात आली. 
या वृत्ताला राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनीही दुजोरा दिला आहे. अमेरिकेनं जागतिक नियमांचं उल्लंघन केल्यानं भारत जागतिक व्यापार संघटनेत जाणार असून, 16 केस दाखल करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. 
भारताला अमेरिकेनं अक्षय ऊर्जा क्षेत्रात काही कार्यक्रम जागतिक नियमांचं उल्लंघन करून केल्याचं वाटतं आहे. विशेष करून जीएटीटी 1994च्या कायद्याच्या नियमांचा उल्लंघन केल्याचा आक्षेप आहे. भारतानं या प्रकरणात पॅनलचा अहवाल आणि शिफारशींवरूनच  WTOमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.