शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भारतीय गिर्यारोहकाचा चिलीत मृत्यू

By admin | Published: April 05, 2015 1:19 AM

सात देशांतील सात पर्वतशिखरे १७२ दिवसांत सर करून गिनीज बुकात स्थान मिळविणारा भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह अँडीज पर्वतराजीत आढळला.

जगभर नावलौकिक : अँडीज पर्वतराजीत आढळला मृतदेहनेल्लोर (आंध्र प्रदेश) : सात देशांतील सात पर्वतशिखरे १७२ दिवसांत सर करून गिनीज बुकात स्थान मिळविणारा भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह अँडीज पर्वतराजीत आढळला. २४ मार्चपासून तो बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी चिलीमधील भारतीय दूतावासाच्या विनंतीनुसार या पर्वतराजीत शोध घेण्यात आला असता हेलिकॉप्टरने शोध घेणाऱ्या पथकाला मल्ली बाबूचा मृतदेह आढळल्याचे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. उंच पर्वतशिखरे पादाक्रांत करून स्वत:सह कुटुंबाला गौरव मिळवून देणाऱ्या धाडसी मुलाच्या मृत्यूची वार्ता ऐकताच त्याच्या आईवर दु:खाचा डोंगरच कोसळला. जगभरातील अनेक पर्वतशिखरे सर करून जगभर लौकिक मिळविणारा मल्ली मस्तान बाबू माऊंट एव्हरेस्ट शिखर चढणारा आंध्र प्रदेशातील पहिला गिर्यारोहक होता. खराब हवामानामुळे जोरदार पाऊस आणि वादळ आल्याने या मोहिमेतील त्याच्यासोबतचे तिघेजण माघारी परतले होते; परंतु मल्ली मस्तान बाबू न डगमगता मोहीम फत्ते करण्याच्या इराद्याने तेथेच थांबला. तो सुखरूप परत येईल, असा आत्मविश्वास त्याच्या कुटुंबियांना होता. अनेक दिवस उलटल्यानंतरही तो न परतल्याने त्याचा शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेह आढळून आला. ही दु:खद वार्ता कळताच गांधी जन संगम या त्याच्या मूळ गावावर शोककळा पसरली.