शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश सरकारची हिंदूंबाबत काय भूमिका आहे? परराष्ट्र सचिवांनी सांगितलं...
2
लाडकी बहीण योजनेसंदर्भात अदिती तटकरेंनी पत्रकच काढलं; म्हणाल्या, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून...
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची CBI चौकशी व्हावी; खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट!
4
प्रार्थनास्थळ कायद्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; अनेक याचिका दाखल, केंद्राचे उत्तर येणे बाकी
5
केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी
6
आता गव्हाचे दर कमी होणार, सरकारने स्टॉक लिमिटमध्ये केली घट!
7
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे 'ऑपरेशन लोटस'; नाना पटोलेंचा घणाघात
8
"माझ्या मुलाला खूप टॉर्चर केलं.."; अतुल सुभाषची आई पडली बेशुद्ध, वडिलांनी केले गंभीर आरोप
9
'सिंधिया इज लेडी किलर', कल्याण बॅनर्जींच्या टीकेनंतर सभागृहात गदारोळ, निलंबनाची मागणी
10
₹10000 लावले असते, तरी लखपती झाले असते! 1 चे 10 करणाऱ्या शेअरनं केवळ 2 वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
कोण होते तालिबानी मंत्री खलील रहमान हक्कानी? ज्यांचा मंत्रालयाबाहेर बॉम्बस्फोटात झाला मृत्यू
12
ब्लॅक, बोल्ड & ब्युटिफूल.. 'बबिता जी'! मुनमुन दत्ताच्या ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर हवा...
13
INDW vs AUSW : सांगलीच्या पोरीने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास! स्मृती मंधानाचे शतक, 'हा' पराक्रम करणारी पहिलीच!
14
"हेडमास्तर प्रमाणे प्रवचन देतात अन्..."; मल्लिकार्जुन खर्गे यांचा जगदीप धनखड यांच्यावर निशाणा
15
घरातून ओढून नेलं अन् गळा... माओवाद्यांकडून भाजप नेत्याची हत्या! पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप
16
थकवा, मूड स्विंग्स... नाइट शिफ्टचा शरीरावर वाईट परिणाम; डॉक्टरांनी दिल्या ३ बेस्ट डाएट टिप्स
17
ST Bus: एसटीचा एक रुपयात १० लाखांचा विमा; जखमी प्रवाशाला किती मिळते मदत? जाणून घ्या...
18
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
19
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणावर भाजप खासदार कंगना राणौतचे मोठे वक्तव्य, केली 'ही' मागणी
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

भारतीय पासपोर्टची पॉवर वाढली, 'या' 124 देशांमध्ये अगदी सहज प्रवास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 7:48 PM

Indian Passport : भारतीय पासपोर्टची पॉवर वाढली, या 124 देशांमध्ये करता येणार प्रवास

Indian Passport : भारतातील सर्व पासपोर्टधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीयपासपोर्टची पॉवर आणखी वाढली आहे. पासपोर्ट असेल, तर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय जगभरातील 124 देशांमध्ये प्रवास करू शकता. म्हणजेच, या देशांमध्ये जाण्यासाठी तुम्हाला व्हिसा मिळविण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार नाहीत. ई-व्हिसा, व्हिसा फ्री आणि व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे तुम्हाला त्या देशाचा व्हिसा काही मिनिटांत सहज मिळेल.

व्हिसाची प्रक्रिया सोपी असल्यावर व्हिसासाठी फार फेऱ्या मारण्याची गरज नसते. ज्या देशांमध्ये अरायव्हल व्हिसाची सुविधा आहे, तिथे गेल्यावर व्हिसा सहज मिळू शकतो. इतकंच नाही, तर व्हिसामुक्त देशांमध्ये प्रवास करताना व्हिसा शुल्काची बचतही होते.

या 58 देशांमध्ये ई-व्हिसा सुविधा सुरू झालीअल्बेनिया, अंगोला, अँटिग्वा आणि बारबुडा, अर्जेंटिना, अर्मेनिया, ऑस्ट्रेलिया, अझरबैजान, बहरीन, बेनिन, बोत्सवाना, बुर्किना, फासो, कॅमेरून, चिली, कोट डी'आयव्होरी, जिबूती, इजिप्त, इथिओपिया, गॅबॉन, जॉर्जिया, गिनी हाँगकाँग, इंडोनेशिया, जपान, जॉर्डन, कझाकस्तान, केनिया, किर्गिझस्तान, लाओस, मलावी, मलेशिया, मोल्दोव्हा, मंगोलिया, मोरोक्को, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, न्यूझीलंड, ओमान, फिलीपिन्स, रिपब्लिक ऑफ गिनी , रशिया, साओ टोम आणि प्रिंसिपे, सिंगापूर, दक्षिण सुदान, श्रीलंका, सुरीनाम, सीरिया, तैवान, ताजिकिस्तान, टांझानिया, टोगो, त्रिनिदाद आणि टोबॅगो, तुर्की, यूएई, युगांडा, उझबेकिस्तान, व्हिएतनाम आणि झांबिया.

या 26 देशांनी व्हिसा फ्री सेवा सुरू केलीथायलंड, भूतान, नेपाळ, मॉरिशस, मलेशिया, केनिया, इराण, अंगोला, बार्बाडोस, डोमिनिका, एल साल्वाडोर, फिजी, गांबिया, ग्रेनाडा, हैती, जमैका, कझाकिस्तान, किरिबाटी, मकाऊ, मायक्रोनेशिया, पॅलेस्टिनी प्रदेश, सेंट किट्स आणि नेव्हिस, सेनेगल , सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेशेल्स आणि सर्बिया.

या 40 देशांमध्ये व्हिसा ऑन अरायव्हल सुविधाकतार, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी), सेंट डेनिस (रियुनियन बेट), सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, सौदी अरेबिया, सिएरा लिओन, दक्षिण सुदान, श्रीलंका, सेंट किट्स आणि नेव्हिस, टांझानिया, थायलंड, झिम्बाब्वे, अंगोला, अँटिग्वा आणि बार्बुडा, बहरीन, बार्बाडोस, बुरुंडी, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, कोबे, वर्दे, जिबूती, इजिप्त, इरिट्रिया, फिजी, गॅबॉन, घाना, गिनी, बिसाऊ, हैती, इंडोनेशिया, इराण, जमैका, जॉर्डन, लाओस, मादागास्कर, मॉरिटानिया, मॉरिशस, मंगोलिया, म्यानमार, नायजेरिया आणि ओमान.

टॅग्स :passportपासपोर्टIndiaभारत