शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
4
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
5
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
6
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
8
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
9
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
10
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
11
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
12
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
13
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
14
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
15
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
16
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
17
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
18
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
19
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
20
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई

100 नवीन वंदे भारत एक्सप्रेससह 772 ट्रेन्स जोडल्या; रेल्वेमंत्र्यांनी मांडली 5 वर्षांची रिपोर्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 9:22 PM

Indian Railway new Train: रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी संसदेत याबाबत माहिती दिली.

Indian Railway : मागील काही वर्षांपासून रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अशातच, भारतीय रेल्वेने गेल्या पाच वर्षांत 772 अतिरिक्त गाड्या रेल्वे नेटवर्कमध्ये जोडल्या आहेत. यामध्ये 100 वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी आज संसदेत ही माहिती दिली. 

या गाड्या जोडल्या गेल्यारेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, सर्व विभागातील प्रवाशांच्या गरजा समजून रेल्वेने एक्स्प्रेस ट्रेन, सुपरफास्ट ट्रेन, पॅसेंजर/MEMU/DMMU अशा विविध श्रेणींमध्ये गाड्या सुरू केल्या आहेत. भारतीय रेल्वेमध्ये नवीन रेल्वे सुविधा आणण्याचे कामही वेगाने सुरू आहे. 

आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात वैष्णव म्हणाले, रेल्वेतील सर्व गाड्यांच्या प्रतीक्षा यादीतील स्थितीचे वेळोवेळी निरीक्षण केले जाते. अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी विद्यमान गाड्यांच्या लोड फॅक्टरमध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच नवीन गाड्या सुरू करून विशेष गाड्या चालवल्या जातात आणि सध्याच्या गाड्यांची वारंवारता वाढवली जात आहे.

रेल्वेची 'विकल्प' योजना काय आहे?रेल्वेकडून 'रेल्वे विकास प्रणाली' चालवली जात आहे. या अंतर्गत एखाद्या विशिष्ट मार्गासाठी तिकीट बुक केल्यावर प्रवाशांना त्या मार्गावरील इतर कोणत्याही रिकाम्या ट्रेनमध्ये जागा दिली जाते. या योजनेंतर्गत, एखाद्या प्रवाशाने लोअर क्लास तिकीट काढले आणि त्या मार्गावरील इतर कोणत्याही ट्रेनमध्ये अप्पर क्लासमध्ये जागा रिकामी असेल, तर त्याची सीटही अपग्रेड केली जाते.  

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकार