शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Indian Railway: व्हॉट्सॲपवरून आता मागवा रेल्वेमध्ये जेवण, १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर सेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2022 1:08 PM

Indian Railway: आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे

नवी दिल्ली : आता रेल्वेमध्ये व्हॉट्सॲपवरून जेवण मागविण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन’ची (आयआरसीटीसी) अन्न वितरण सेवा ‘जूप’ने ‘जिओ हॅप्टिक’सोबत भागिदारी करून ही सेवा सुरू केली आहे. सध्या १००पेक्षा अधिक रेल्वेस्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात आली आहे.जेवण मागवताना प्रवाशांना आपल्या पीएनआरचा वापर करावा लागेल. प्रवाशांस थेट त्यांच्या आसनावर जेवण मिळेल.

असे मागवा जेवण- सर्वात अगोदर प्रवाशांनी जूप व्हॉट्सॲप चॅटबोट नंबर ९१ ७०४२०६२०७० सेव्ह करावा.- जूप चॅटबोटवर आपला १० अंकी पीएनआर टाइप करा.- येणारे स्थानक व रेस्टॉरंटसचा पर्याय निवडा n पेमेंट करा.- निवडलेले स्टेशन येताच जूप तुमचे जेवण पोहोचवेल.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे