शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Indian Railways: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! 'या' रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले, प्रवासापूर्वी यादी तपासा… 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 4:16 PM

Indian Railways: उत्तर रेल्वेने (Northern Railway) मालवा सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशलचे वेळापत्रक बदलले आहे.

ठळक मुद्देभारतीय रेल्वेने दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहे.१ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ३० जूनला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railways) कोरोना कालावधीत प्रवाशांच्या संख्येनुसार गाड्यांची संख्या वाढवत आणि कमी करीत आहे. त्याचबरोबर अशा अनेक विशेष गाड्या वाढविण्यात आल्या आहेत. यादरम्यान आता उत्तर रेल्वेने (Northern Railway) मालवा सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस आणि मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशलचे वेळापत्रक बदलले आहे. उत्तर रेल्वेने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. (indian railways change timing malwa superfast special express and mumbai central amritsar golden temple special check details)

रेल्वेचे ट्विटसर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे की,  ट्रेन क्रमांक 02919/20 मालवा सुपरफास्ट -स्पेशल एक्सप्रेस (वास्तविक ट्रेन क्रमांक 12919/20) आणि ट्रेन क्रमांक 02903/04 मुंबई सेंट्रल-अमृतसर गोल्डन टेम्पल स्पेशल (वास्तविक ट्रेन क्रमांक 12903/04) ) वेळापत्रकात खालीलप्रमाणे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे .

या ट्रेन रद्दउत्तर रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ट्रेन क्रमांक 05483/05484 अलीपुरद्वार-दिल्ली जंक्शन-अलिपुर (05483/05484 Alipurdwar- Delhi Jn.-Alipurduar) आणि 05733/05734 कटिहार-अमृतसर-कटिहार (Katihar- Amritsar- Katihar) स्पेशन ट्रेन 1 जून 2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

रेल्वेत ३३७८ पदांची भरती; दहावी पास झालेल्यांसाठी सुवर्णसंधीभारतीय रेल्वेने दक्षिण रेल्वे विभागातंर्गत अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर sr.indianrailways.gov.in जाऊन अर्ज देऊ शकतात. १ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ३० जूनला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. याचसोबत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवार थेट https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?lang=0&id=0,4,16  या लिंकवर जाऊन पदांसाठी अर्ज करू शकतात. या जाहिरातीचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी https://sr.indianrailways.gov.in/view_section.jsp?fontcolor=black&backgroundColor=LIGHTSTE ही लिंक पाहू शकता. या भरतीअंतर्गत ३ हजार ३७८ जागा भरल्या जाणार आहेत.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेrailway recruitmentरेल्वेभरती