शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

इंदिरा गांधी देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान -सुरेश प्रभू

By admin | Published: March 24, 2016 1:51 AM

इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान होत्या, या शब्दांत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

नवी दिल्ली : इंदिरा गांधी या देशाच्या सर्वाधिक प्रभावशाली पंतप्रधान होत्या, या शब्दांत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. जागतिक महिलादिनानिमित्त(८ मार्च) अलीकडेच दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अमेरिकेला अद्याप महिला राष्ट्राध्यक्ष मिळाला नसताना आपल्याकडे राष्ट्रपती, लोकसभाध्यक्षपद आणि पंतप्रधानपद महिलांनी भूषविले आहे, असे ते म्हणाले. जगभरात अनेक महिलांनी विविध क्षेत्रात पुरुषांसाठी प्रभावी कामगिरीचे नवे मापदंड तसेच नवी कार्यसंस्कृती घालून दिली आहे. रेल्वेत अनेक महिला कर्मचारी चांगली कामगिरी करीत आहेत. सर्वसाधारणपणे अनेक क्षेत्रात त्या चांगल्या कामगिरी बजावत आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)