शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

इंदिरा गांधी यांना देशाने वाहिली श्रद्धांजली

By admin | Published: November 20, 2014 2:03 AM

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त देशाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उ

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त देशाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शक्तिस्थळावर जाऊन आपली श्रद्धासुमने अर्पण केली.याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अनेकजण उपस्थित होते; मात्र विद्यमान सरकारतर्फे याप्रसंगी कोणीही उपस्थित नव्हते.यावेळी श्रीमती गांधी यांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकविण्यात आली. त्यानंतर नेत्यांनी तीन रंगाचे फुगे आकाशात सोडले व सर्वधर्म प्रार्थनाही करण्यात आली. तामिळनाडू प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष एम. कृष्णास्वामी, यू बालरमण, विजय इलंचेझियान, के. चिरंजीवी आदींनी पक्ष कार्यालयात इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली.मोदींची टिष्ट्वटरवर श्रद्धांजलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना टिष्ट्वटरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)