ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थ संकल्पातून गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि ग्रामीण भागांपासून शहरात राहणाऱ्यांपर्यंत सर्वांना खूश करण्याचे धोरण दिसून आले. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या अर्थसंकल्पाच्या पेटाऱ्यातून विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. त्यातील सर्वाधिक तरतूद करण्यात आलेल्या 10 योजना पुढीलप्रमाणे आहेत.