शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवार यादीआधीच १७ जणांना एबी फॉर्म; अजित पवार गट उद्या जाहीर करणार यादी
2
आजचे राशीभविष्य: स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत, पैसा आणि कीर्ती यांची हानी संभवते
3
बहिणीसाठी धारावीच्या जागेचा गायकवाडांचा आग्रह; नेत्यांचे म्हणणे- कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या!
4
फडणवीस-ठाकरे कथित भेटीच्या चर्चेचा धुरळा; काँग्रेस-उद्धवसेना म्हणते, यात तथ्य नाही!
5
११ आमदारांचे मताधिक्य ‘नोटा’पेक्षाही होते कमी; २०१९ विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
6
जागावाटप अन् नाराजीनाट्याचा पहिला अंक! महायुतीत धुसफुस, महाविकास आघाडीत दिलजमाई
7
भाजपाने नाकारले; संदीप नाईक यांच्या हाती तुतारी; वाशीत आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश?
8
LAC वर गस्त घालणार, भारत-चीनमध्ये करार; मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा होण्याची शक्यता
9
महायुतीतर्फे मुंबईत सात, तर मविआ देणार तीन महिला; शरद पवार गटातून कुणीही नाही?
10
जिल्ह्यातील ओबीसी नेता अशा ओळखीमुळे किसन कथोरे यांना पुन्हा संधी; सूत्रांची माहिती
11
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आज उघडणार दालनाचे द्वार! २९ ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची प्रक्रिया
12
कल्याण पूर्व विधानसभा: भाजपच्या सुलभा गायकवाड यांना शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध
13
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
14
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
15
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
16
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
17
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
18
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
20
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष

इन्स्पिरेशनची स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

By admin | Published: June 01, 2015 10:13 PM

नाशिक : येथील इन्स्पिरेशन अकॅडमीतर्फे आयोजित एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रतिसादासह संपन्न झाली. नियोजन न करता केलेला अभ्यास हा अयशस्वीतेचा पाया असतो, असे मत असिस्टंट कमांडंट राहुल गरुड यांनी व्यक्त केले. ते स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

नाशिक : येथील इन्स्पिरेशन अकॅडमीतर्फे आयोजित एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रतिसादासह संपन्न झाली. नियोजन न करता केलेला अभ्यास हा अयशस्वीतेचा पाया असतो, असे मत असिस्टंट कमांडंट राहुल गरुड यांनी व्यक्त केले. ते स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.सर्व विषयांचे ज्ञान, सकारात्मक दृष्टिकोन, जिज्ञासू वृत्ती, निरीक्षण आणि प्रश्नपत्रिकांचा सराव या सर्व बाबी यश संपादन करण्यासाठी आवश्यक असतात, असे प्रतिपादन असिस्टंट कमिश्नर ऑफ इन्कम टॅक्स जीवन बच्छाव यांनी केले. पूर्व परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. तसेच अभ्यासबरोबर तज्ज्ञांचे मार्गदर्शनदेखील महत्त्वाचे आहे, असे मत प्रा. हर्षल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते पीएसआय परीक्षा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.या तिन्ही कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली शेलार यांनी केले. प्रमुख मार्गदर्शकांचे स्वागत प्रा. सुनील बच्छाव यांनी केले, तर प्रा. संदीप पाटील यांनी आभार मानले. (वा. प्र.)