शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

नव्या हज धोरणावर नागरिकांकडून मागविल्या सूचना

By admin | Published: May 19, 2017 2:22 AM

हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा सन २०१२ मधील निकाल अंमलात आणण्यासाठी नवे हज धोरण काय

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा सन २०१२ मधील निकाल अंमलात आणण्यासाठी नवे हज धोरण काय असावे यावर सरकारने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत.नव्या धोरणासंबंधी लोकांनी आपली मते hprc-mmc@gov.in वर मेल करावीत, असे आवाहन अल्पसंक्य व्यवहार मंत्रालयाने केले आहे. दरम्यान, नव्या धोरणाचा आराखडा ठरविण्यासाठी सरकारने नेमलेली उच्चस्तरिय समिती येत्या २५ मे रोजी नागरिकांची मते व सूचना प्रत्यक्ष ऐकून घेणार आहे.भाविकांना अनुदान- दरवर्षी भारतातून १.७० लाख यात्रेकरू हजला जातात. त्यापैकी १.२० लाख यात्रेकरू हज कमिटीच्या माध्यमातून अनुदानाचा लाभ घेतात व बाकीचे खाजगीरीत्या हजला जात असतात.