शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

२ लाख नीट परीक्षार्थींच्या डेटाचोरीची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:08 AM

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सीबीएसई अध्यक्षांकडे मागणी

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेस (नीट) बसलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांच्या वैैयक्तिक माहितीची चोरी करुन ती काही वेबसाइटवर झळकविण्यात आली होती. या प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीबीएसईच्या अध्यक्ष अनिता करवाल यांना पत्राद्वारे केली.राहुल गांधी यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या माहितीची यापुढे अशी चोरी होऊ नये म्हणून सीबीएसईने काही ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. देशातील १३६ शहरांमध्ये व ११ भाषांमध्ये सीबीएसइने नीट परीक्षा ६ मे रोजी घेतली होती व तिचा निकाल ४ जूनला जाहीर केला होता. नीट परीक्षेसाठी बसलेल्या दोन लाख विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहितीची चोरी करुन ती काही वेबसाइटवर कशी व कोणत्या हेतूने झळकविण्यात आली होती याविषयीच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे दूरध्वनी क्रमांक, इ-मेल आयडी असा सारा तपशील या वेबसाइटच्या हाती लागला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीStudentविद्यार्थीEducationशिक्षण