शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करा - मोदींच्या भावाची मागणी

By admin | Published: June 18, 2015 12:42 PM

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. १८ - दिल्लीतील माजी कायदामंत्री जितेंद्र तोमर यांच्याप्रमाणेच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी केली आहे. 
अखिल भारतीय फेअर प्राइज शॉप डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेले प्रल्हाद मोदी यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या दरम्यान प्रल्हाद मोदींनी थेट स्मृती इराणींनाच लक्ष्य केले.  स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. इराणी यांनी लोकसभा निवडणुकीत दिलेली शैक्षणिक माहिती व राज्यसभेच्या उमेदवारी अर्जावर दिलेली शैक्षणिक माहिती यात तफावत असून तेव्हापासून आप व काँग्रेस इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी चौकशीची मागणी करत आहे. आता थेट मोदींच्या भावानेच विरोधकांच्या सुरात सूर मिसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 
सुषमा स्वराज यांनी माणूसकीच्या दृष्टीकोनातून त्यांना मदत केली होती, या प्रकरणाला नाहक महत्त्व दिले जात आहे असे सांगत त्यांनी सुषमा स्वराज यांचा बचाव केला.