शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

दिल्ली बाॅम्बस्फाेटाचे इराणी कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 7:47 AM

दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेला बाॅम्बस्फाेट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची जबाबदारी जैश- उल- हिंद या संघटनेने घेतली असून, या घटनेचे इराणी कनेक्शन तपासण्यात येत आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील इस्रायली दूतावासाजवळ झालेला बाॅम्बस्फाेट दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची जबाबदारी जैश- उल- हिंद या संघटनेने घेतली असून, या घटनेचे इराणी कनेक्शन तपासण्यात येत आहे. घटनास्थळावरून सुरक्षा यंत्रणांना इस्रायली राजदूतांना उद्देशून लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. ‘हा तर एक ट्रेलर आहे,’ असे त्यात म्हटले आहे. ही माहिती टेलिग्राम ॲपवरील चॅटमधून उघड झाली आहे. मात्र, सुरक्षा यंत्रणांकडून या दाव्याची पडताळणी सुरू आहे. घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीमध्ये इराणी लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अणुशास्त्रज्ञ माेहसीन फखरजादेह यांचा ‘शहीद’ असा उल्लेख आहे. गेल्या वर्षी दाेघांचीही हत्या झाली हाेती. त्यामुळे बाॅम्बस्फाेटामागे इराणी कनेक्शनचा संशय आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत थांबलेल्या इराणी नागरिकांची माहिती मागविण्यात आली आहे.

टॅग्स :Bombsस्फोटकेdelhiदिल्ली