शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
2
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
3
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
4
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
5
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
6
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
7
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
8
ज्ञानवापी प्रकरणात 4 महिला थेट सुप्रिम कोर्टात, केली मोठी मागणी!
9
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
10
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
11
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
12
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!
13
१२ दिवसांपूर्वीच लेकीचं लग्न, ६ दिवसांआधी डॉक्टरांना मिळाली नोकरी; दहशतवाद्यांनी घेतला जीव
14
"८ हजार डॉलर देतो, माझी हो", सोहेल खानच्या Ex पत्नीला व्यक्तीने दिलेली ऑफर, सांगितला विचित्र प्रसंग
15
"काय बापू, किती खोके?" ५ कोटी सापडल्यावर राऊतांचा आरोप, शहाजीबापू म्हणाले, "माझं नाव नाही"
16
Video: कॉन्सर्टमध्ये चाहत्याने गर्लफ्रेंडला अंगठी घालून केलं प्रपोज, श्रेया घोषाल म्हणाली- "मंत्र पण वाचायचे का?"
17
लॉरेंस बिश्नोईचा एनकाउंटर करणाऱ्याला 1,11,11,111 रुपयांचे बक्षीस...! कुणी केली घोषणा? उडाली खळबळ
18
Adani News : अदानींच्या झोळीत बिर्ला समूहाची सिमेंट कंपनी, वृत्तानंतर शेअरमध्ये जोरदार तेजी
19
Devayani Farande : फरांदे समर्थकांचे फडणवीसांना साकडे; माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे मुंबईत शक्तिप्रदर्शन
20
क्राइम पेट्रोलमध्ये पोलीस अन् खऱ्या आयुष्यात हातात बेड्या! प्रेमात वेडी झाली अभिनेत्री, बॉयफ्रेंडच्या भाच्याचंच केलं अपहरण

विमान आहे की टॉयलेट? एअर इंडियाच्या विमानात आणखी एक घटना, डीजीसीएची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 8:05 AM

महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्यामुळे “मद्यधुंद” पुरूष प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आरोपीने माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी  माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या न्यूयॉर्क - दिल्ली विमानातील २६ नोव्हेंबरच्या धक्कादायक घटनेनंतर दहा दिवसांनी पॅरिस - दिल्ली विमानात अशीच एक घटना समोर आली आहे. महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्यामुळे “मद्यधुंद” पुरूष प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आरोपीने माफी मागितल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, अशी  माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.

या एकूणच प्रकरणी एअर इंडियाचे वर्तन अव्यावसायिक दिसत असून संबंधित अधिकार व क्रू सदस्यांवर कारवाई का करू नये, अशी नाेटीस डीजीसीएने कंपनीला दिली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी दाेन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. विमान सकाळी नऊ वाजून ४० मिनिटांनी विमानतळावर उतरले. तेव्हा  मद्यधुंद अवस्थेतील पुरुष प्रवासी सूचनांचे पालन करत नसून त्याने एका महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघुशंका केली आहे, असे विमान कर्मचाऱ्यांनी  सीआयएसएफला सांगितले हाेते. 

प्रवाशांनी आपसात तडजोड केलीविमान सकाळी ९ वाजून ४० मिनिटांनी विमानतळावर उतरले. तेव्हा  या घटनेबाबत कर्मचाऱ्यांनी  विमानतळावरील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सांगितले. सीआयएसएफने प्रवाशाला ताब्यात घेतले. मात्र, दोन्ही प्रवाशांनी आपसात तडजोड केल्याने तसेच आरोपीकडून “लेखी माफीनामा” घेतल्यानंतर त्याला जाऊ देण्यात आले.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाairplaneविमान