शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

काश्मिरात हल्ल्याचा आयएसआयचा कट, पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीचे मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 10:04 AM

ISI plot to attack Kashmir: १५ ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले चढविण्याचा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आखला आहे.

श्रीनगर : १५ ऑगस्ट रोजी असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हल्ले चढविण्याचा कट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आखला आहे. त्याकरिता पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) भारतीय हद्दीत दहशतवाद्यांची घुसखोरी वाढविण्यासाठी आयएसआयने जय्यत तयारी केली आहे. घुसखोरीसाठी नवे आठ मार्गही या संघटनेने निश्चित केले आहेत. आयएसआयने पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत २७ नवीन दहशतवादी तळ स्थापन केले आहेत. त्या ठिकाणी जूनपासून १४६ दहशतवादी आहेत. दहशतवादी हल्ले हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्करही सज्ज आहे.  

कोणते आहेत मार्ग?-  नली (पीओके- पाकव्याप्त काश्मीर) ते महादेव गॅप ते माजोत ते दंडेसर जंगलाद्वारे काश्मीर-  कोटकोटेरा (पीओके) ते ब्राल गली ते बागला ते कालाकोटद्वारे काश्मीर-  निकैल (पीओके) ते कोंगा गली ते दाडोत ते मांजोटेद्वारा काश्मीर- बंटाल गाव (पीओके) ते कास नाला ते काश्मीर- गोई (पीओके) ते सोने गली ते नांदेरी ते गुरसेन सूनरकोटद्वारा काश्मीर- तारकुंडी (पीओके) ते कांडी ते बुधहालद्वारा काश्मीर- दाबासी (पीओके) झिंका गली ते हरनी जंगल ते सूरनकोटद्वारा काश्मीर- कुईरेत्ता (पीओके) ते मोहरा गॅपद्वारा काश्मीर

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद