शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

इस्रोच्या उपग्रहाचे प्रक्षेपण लांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 6:22 AM

प्रक्षेपणाची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जीआयसॅट-१चे गुरूवारी करण्यात येणारे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे लांबणीवर टाकले आहे. पृथ्वीची बारकाईने टेहळणी करणारा हा उपग्रह श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपित केला जाणार होता. प्रक्षेपणाची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.२,२६८ किलो वजनाचा हा अत्याधुनिक उपग्रह जमीन, समुद्र व वातावरणातील परिमाणे यावर सतत लक्ष ठेवणार आहे. तसेच पृथ्वीची छायाचित्रेही पाठवणार आहे.जीएसएलव्ही-एफ१० या प्रक्षेपकाद्वारे उपग्रह उड्डाण करणार होता. त्याची उंची १६ मजली इमारतीएवढी आहे. तो गुरूवारी सायंकाळी ५.४३ वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उड्डाण करणार होता. भारताने यापूर्वी पृथ्वीची टेहळणी करण्यासाठी अनेक उपग्रह पाठवण्यात आले असले तरी हा पृथ्वीच्या नजिकच्या कक्षेतून निरीक्षण नोंदवणार आहे.

टॅग्स :isroइस्रो