कोची : कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी बँकांनी बाहुबळाचा वापर करणे बेकायदेशीर असल्याचा इशारा केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. बँकांनी कर्जवसुलीसाठी संस्थेशी करार करणे हे सार्वजनिक धोरणाच्या विरोधात आहे, असेही न्यायालयाने म्हटले. माजी सहायक पोलीस आयुक्त के.व्ही. बालान यांनी वसूल केलेल्या कर्जाच्या ५ टक्के रक्कम कमिशन म्हणून देण्यास स्टेट बँकेने नकार दिला. (वृत्तसंस्था)
कर्जवसुलीसाठी बाहुबळ वापरणे बेकायदा- कोर्ट
By admin | Published: April 01, 2016 1:23 AM