शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे बंगळुरू हायवेवर खासगी वाहनात सापडली कोट्यवधीची रोकड; सत्ताधारी आमदाराकडे बोट?
2
आमदार चंद्रकांत पाटलांचा CM एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश
3
मविआच्या जागावाटपाची तारीख ठरली! काँग्रेसच्या बैठकीनंतर चेन्निथलांनी दिली महत्त्वाची माहिती
4
प्रेयसीची ‘दृश्यम स्टाईल’नं हत्या, मृतदेह पुरून केलं फ्लोअरिंग; आरोपीला अटक
5
बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?
6
उमेदवार बदला नाहीतर जागा लढवा; देवगिरी बंगल्यात NCP कार्यकर्ते जमले, काय आहे वाद?
7
सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये देणार; CM एकनाथ शिंदेंचं आश्वासन
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
9
भारत-कॅनडा वादावर जयशंकर यांनी मौन सोडले, उच्चायुक्तांना परत बोलवण्याचे कारण सांगितले
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "त्यांना तिकडे उभे राहायचे असेल तर मी..."; संदीप नाईकांचे बंडखोरीचे संकेत, गणेश नाईकांनी दिली प्रतिक्रिया
11
विले पार्लेत महायुतीची डोकेदुखी वाढली! शिवसेना नेते दीपक सावंत लढणार अपक्ष
12
ICC ने निवडला वर्ल्ड कपमधील 'बेस्ट संघ', एकमेव भारतीय खेळाडूला संधी; फायनलिस्टचा दबदबा
13
"सकाळी ८ वाजता फोन आला तसं ५०० जण मुंबईला सोबत आले.."; हिरामण खोसकर काय म्हणाले?
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: साताऱ्यात भाजपाची आघाडी, मविआचं ठरेना; कोण दिग्गज असणार?
15
विधानसभेसाठी वंचितची पाचवी यादी जाहीर; बारामतीतून कोणाला दिली उमेदवारी?
16
आचारसंहिता लागल्यापासून राज्यात आतापर्यंत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त! 
17
शिंदेंसोबतचे 'ते' २-३ नेते परतण्याच्या मनस्थितीत पण...; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
18
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्या व्यक्तीने आता मागितली माफी, म्हणाला...
19
MNS Candidate: राज ठाकरेंनी राजू पाटलांसह दोन उमेदवारांच्या नावाची केली घोषणा
20
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?

हे उतरले रिंगणात

By admin | Published: September 28, 2014 2:23 AM

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारीदेखील पक्षबदल मोठय़ा प्रमाणावर झाल़े अगदी पक्षात दाखल झाल्याबरोबरच उमेदवारीही अनेकांच्या पदरी पडली

अखेरचा दिवस धावपळीचा!
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शनिवारीदेखील पक्षबदल मोठय़ा प्रमाणावर झाल़े अगदी पक्षात दाखल झाल्याबरोबरच उमेदवारीही अनेकांच्या पदरी पडली आणि मग उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच धावपळ झाली़ 
उत्तर नागपूर- डॉ़ नितीन राऊत (काँग्रेस), दक्षिण नागपूर-माजी मंत्री सतीश चतुव्रेदी (काँग्रेस),  आ. दिनानाथ पडोळे (राष्ट्रवादी), कामठी - राज्यमंत्री राजेंद्र मुळक (काँग्रेस)  उमरेड-आ. सुधीर पारवे (भाजपा), सावनेर- आ. सुनील केदार (काँग्रेस), हिंगणा-रमेश बंग (राष्ट्रवादी), प्रकाश जाधव (शिवसेना), रामटेक - डॉ. अमोल देशमुख (राष्ट्रवादी), काटोल- डॉ. आशिष देशमुख (भाजपा), अमरावती- डॉ. सुनील देशमुख (भाजपा), रावसाहेब शेखावत (काँग्रेस), नईम बेग (बसपा), प्रदीप बाजड (शिवसेना), बडनेरा- रवी राणा(राष्ट्रवादी पुरस्कृत), सुलभा खोडके (काँग्रेस), तुषार भारतीय (भाजपा), धामणगाव- अरूण अडसड (भाजपा), अचलपूर- बच्चू कडू (प्रहार), बबलू देशमुख (काँग्रेस), वसुधा देशमुख (राष्ट्रवादी), सुरेखा ठाकरे (शिवसेना), मेळघाट- राजकुमार पटेल (राष्ट्रवादी), तिवसा-साहेबराव तट्टे (राष्ट्रवादी), मोर्शी- अनिल बोंडे (भाजपा), नरेशचंद्र ठाकरे (काँग्रेस), वर्धेतील देवळी- रणजित कांबळे (काँग्रेस), आर्वी- दादाराव केचे (भाजपा), वर्धा-शेखर शेंडे (काँग्रेस), रवीकांत बालपांडे (शिवसेना), पंकज भोयर (भाजपा), गोंदिया-  गोपालदास अग्रवाल(काँग्रेस), अशोक गुप्ता (राष्ट्रवादी),  आमगाव-रमेश ताराम (राष्ट्रवादी), संजय पुराम (भाजपा), तिरोडा-पी. जी. कटरे (काँग्रेस), विजय रहांगडले (भाजपा), राजलक्ष्मी तूरकर (राष्ट्रवादी), अजुर्नी/मोरगाव- राजकुमार बडोले (भाजपा), किरण कांबळे (शिवसेना), राजेश नंदागवळी (काँग्रेस), भंडारा - युवराज वासनिक(काँग्रेस), सच्चिदानंद फुलेकर (राष्ट्रवादी), अॅड. रामचंद्र अवसरे (भाजपा), गडचिरोली-सगुना तलांडी (काँग्रेस), भाग्यश्री आत्रम (राष्ट्रवादी), अहेरी- दीपक आत्रम(अपक्ष), राजे अम्बरिश महाराज (भाजपा), मुक्तेश्वर जावळे (काँग्रेस),  वरोरा- संजय देवतळे (भाजपा), आसावरी देवतळे (काँग्रेस), चंद्रपूर- नाना श्यामकुळे (भाजपा), पुसद- मनोहर नाईक (राष्ट्रवादी), अॅड. सचिन नाईक (काँग्रेस), अकोला पश्चिम- गोवर्धन शर्मा - (भाजपा), गुलाबराव गावंडे - (शिवसेना), उषा विरक - (काँग्रेस), विजय देशमुख - (राष्ट्रवादी), पंकज साबळे - (मनसे)े, अकोला पूर्व - रणधीर सावरकर (भाजपा), गोपीकिसन बाजोरिया (शिवसेना), सुभाष कोरपे (काँग्रेस), बाळापूर - तेजराव थोरात (भाजपा), कालिन लांडे (शिवसेना),  नातिकोद्दीन खतिब (काँग्रेस),हिदायत खान रूनका (राष्ट्रवादी), बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ  (काँग्रेस), योगेंद्र गोडे (भाजपा), नरेश शेळके (राष्ट्रवादी), सिंदखेडराजा - प्रदीप नागरे (काँग्रेस), वाशिम - सुरेश इंगळे (काँग्रेस), डॉ. दीपक ढोके (राष्ट्रवादी), नीलेश पेंढारकर (शिवसेना). 
 
नाशिक : येवला- छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), मालेगाव मध्य -आमदार मुफ्ती मोहमंद ईस्माईल (राष्ट्रवादी कॉँग्रेस), आसिफ शेख (माजी महापौर), चांदवड- माजी आमदार उत्तम भालेराव (राष्ट्रवादी कॉँग्रेस), नांदगाव-आमदार पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), दिंडोरी-माजी आमदार रामदास चारोस्कर (कॉँग्रेस), इगतपुरी-आमदार निर्मला गावित (कॉँग्रेस), माजी आमदार शिवराम झोले (शिवसेना), नाशिक पश्चिम-सुधाकर बडगुजर (शिवसेना), सीमा हिरे (भाजपा), नाशिक मध्य - माजी उपमहापौर देवयानी फरांदे. 
 
बंडखोर उमेदवार : नाशिक पश्चिम-भाजपाचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणो (अपक्ष) , शिवसेना नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी (अपक्ष) आणि इगतपुरी-शिवसेनेचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ (अपक्ष) .
 
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी 178 उमेदवारांनी अर्ज दाखल केल़े शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपातर्फे अभय आगरकर यांनी अर्ज दाखल केला़ मात्र, एबी फॉर्म नंतर मिळाला़ कोपरगावमधून भाजपातर्फे स्नेहलता कोल्हे, शेवगाव -पाथर्डीमधून भाजपाकडून मोनिका राजाळे, श्रीरामपूरमधून भाजपातर्फे  भाऊसाहेब वाकचौरे, श्रीगोंदा मतदारसंघातून सेनेतर्फे दक्षिण जिल्हाध्यक्ष  प्रा़ शशिकांत गाडे आणि कजर्त- जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे राजेंद्र फाळके, पारनेरमधून राष्ट्रवादीकडून सुजित झावरे, तर भाजपाकडून बाबासाहेब तांबे यांनी अर्ज दाखल केला आह़े  
 
्रपुणो : पुण्यातील 21 मतदारसंघात एकूण 561 उमेदवार रिंगणात उतरले आहेत़  विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आज शेवटच्या दिवशी तब्बल 335 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़   
 
खान्देश : जळगाव शहर - सुरेश भोळे (भाजपा), मनोज चौधरी (राष्ट्रवादी), मुक्ताईनगर - एकनाथ खडसे (भाजपा), अरुण पाटील (राष्ट्रवादी), चंद्रकांत पाटील ( शिवसेना), योगेंद्र पाटील (काँग्रेस), धुळे शहर - अनिल गोटे (भाजपा), राजवर्धन कदमबांडे (राष्ट्रवादी), सुभाष देवरे(शिवसेना), उत्कर्ष पाटील ( काँग्रेस), धुळे ग्रामीण - रोहिदास पाटील (काँग्रेस),  शरद पाटील (शिवसेना), मनोहर भदाणो (भाजपा), किरण पाटील (राष्ट्रवादी).  नंदुरबार -  विजयकुमार गावीत (भाजपा), कुणाल वसावे (काँग्रेस), विरेंद्र वळवी (शिवसेना), गुलाब वसावे (मनसे), नवापूर - सुरुपसिंग नाईक,  शरद गावीत (राष्ट्रवादी), मोहन वसावे (भाजपा)़ 
 
सांगलीत 359 अर्ज दाखल
सांगलीतील आठ मतदारसंघांतून 225 जणांनी 359 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 132 जणांचे 2क्क् अर्ज दाखल झाले. सर्वाधिक उमेदवारी अर्ज सांगलीतून (38), तर सर्वात कमी उमेदवारी अर्ज शिराळा मतदारसंघातून (15) दाखल झाले आहेत.  
सिंधुदुर्गात 38 अर्ज 
कुडाळ मतदारसंघातून शनिवारी उद्योगमंत्री नारायण राणो, कणकवलीतून आमदार प्रमोद जठार, काँग्रेसतर्फे नीतेश राणो यांच्यासह सावंतवाडीतून शिवसेनेतर्फे दीपक केसरकर, काँग्रेसतर्फे बाळा गावडे, राष्ट्रवादीतर्फे सुरेश दळवी यांनी उमेदवारी अर्ज भरला़  रत्नागिरीतील दापोलीतून सर्वाधिक 12, गुहागरातून 4, चिपळुणातून 9, रत्नागिरीतून 1क् आणि राजापुरातून 6 असे 41 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले आहेत. 
कोल्हापुरात उमेदवारांची भाऊगर्दी
कोल्हापुरातील दहा मतदारसंघांत शेवटच्या दिवशी म्हणजेच शनिवारी 158 उमेदवारांनी 234 अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांत पंधरा ते वीस उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील असा अंदाज आहे.  
सातारा  जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण 171 उमेदवारांनी 26क् उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.