शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

जहांगीरपूरमधील MCD च्या कारवाईवरून राहुल गांधींसह सर्व विरोधी नेत्यांकडून भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 6:46 PM

Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशाच्या संविधानावर हा बुलडोझर चालवत असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर उत्तर एमसीडीने आज येथील बेकायदा बांधकामांवर कारवाई केली. यानंतर विरोधकांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत देशाच्या संविधानावर हा बुलडोझर चालवत असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून जहांगीरपूरमध्ये हा बुलडोझर चालवला नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हा बुलडोझर देशाच्या संविधानावर चालवला जात आहे. देशातील गरीब अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे हा यामागील उद्देश आहे. भाजपने आपल्या मनात दडलेल्या द्वेषावरही बुलडोझर फिरवला पाहिजे, असे राहुल गांधी म्हणाले. 

अवैध अतिक्रमणाविरोधात बुलडोझरआज, बुधवारी एमसीडीने जहांगीरपूरमध्ये अवैध अतिक्रमणाविरोधात बुलडोझर चालवला आहे. त्यामुळे या बेकायदा बांधकामांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. अचानक लोकांनी घरे रिकामी करायला सुरुवात केली. तणावाच्या वातावरणात बुलडोझर चालवण्याची बेकायदेशीर कारवाई सुरू झाली. अर्ध्या तासानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतरही एमसीडीने कारवाई सुरूच ठेवल्याने लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

राजकीय पक्षांकडून विरोधदरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि आमदार आतिशी यांनी भाजपच्या मुख्यालयावर हा बुलडोझर चालवावा, असे म्हटले आहे. तसेच, आम्ही लोकांना विभाजन करून ठेवत नाही. धर्म, जात, कर्माच्या आधारावर वेगळे होऊ नका. आपल्या नजरेत सगळे एक आहेत, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर निशाणा साधला. तर काँग्रेसपासून समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, एआयएमआयएमने भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीdelhiदिल्लीcongressकाँग्रेस