शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

VIDEO: लाजिरवाणी घटना; बेवारस मृतदेह ई-रिक्षातून नेला, पाय-तोंड बाहेर लटकत राहिले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 6:18 PM

राजधानी जयपूरमध्ये पोलिसांचे लाजिरवाणे कृत्य एका व्हिडिओतून समोर आले आहे.

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूरमध्येपोलिसांचे लाजिरवाणे कृत्य एका व्हिडिओतून समोर आले आहे. पोलिसांना रस्त्यावर एक बेवारस मृतदेह आढळला, त्या मृतदेहाला रुग्णवाहिकेतून नेण्याऐवजी ई-रिक्षात टाकून शवागारात नेले. पोलिस मृतदेह घेऊन जातानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ई-रिक्षात मृतदेह दिसत आहे. यादरम्यान, मृतदेहाचे पाय आणि डोक्याचा काही भाग रिक्षाच्या बाहेर लटकल्याचेही दिसत आहे. टीव्ही-9 हिंदीने याबाबत वृत्त दिले असून, व्हिडिओही शेअर केला आहे.

हे संपूर्ण प्रकरण जयपूरच्या महिला रुग्णालयाजवळील आहे. कडाक्याच्या थंडीमुळे एका तरुणाचा रस्त्यावर मृत्यू झाला होता. बेवारस मृतदेहाची माहिती मिळताच लालकोठी पोलिस ठाण्याचे पोलिस रविवारी सकाळी तेथे पोहोचले आणि मृतदेह ई-रिक्षात टाकून एसएमएस हॉस्पिटलच्या शवागारात नेला. नियमानुसार त्यांनी हा मृतदेह रुग्णवाहिकेतून न्यायला हवा होता.

थंडीमुळे तरुणाचा मृत्यू झालामीडिया रिपोर्टनुसार, लालकोठी पोलिस स्टेशनचे कर्तार सिंह यांनी माहिती दिली की, महिला हॉस्पिटलच्या बाहेर भूमिगत पार्किंगमध्ये एका तरुणाचा मृतदेह पडला होता. रविवारी सकाळी 9.45 च्या सुमारास मुलांना खेळत असताना मृतदेह आढळून आला होता. माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. तरुणाचा मृत्यू थंडीमुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. जनावरांनी मृताच्या तोंडावर ओरखडेही काढले होते, त्यामुळे तात्काळ मृतदेह तिथून हलवणे गरजेचे होते. यानंतर पोलिसांनी मृतदेह घेण्यासाठी ई-रिक्षा बोलावली. यानंतर मृताचे तोंड प्लास्टिकच्या पिशवीने बांधून मृतदेह ई-रिक्षाच्या फूटबोर्डवर टाकला. यावेळी मृतदेहाचे पाय व डोके ई-रिक्षातून बाहेर लटकले होते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPoliceपोलिसjaipur-pcजयपूरDeathमृत्यू