शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
3
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
4
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
5
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
6
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
7
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
8
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
9
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
10
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
11
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
12
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
13
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
15
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
16
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
17
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
18
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
19
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
20
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

"शपथविधीनंतर नितीश राजभवनात परतले; राज्यपाल म्हणाले- अजून 15 मिनिटेही झालेली नाहीत"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 4:24 PM

Jairam Ramesh Slams Nitish Kumar: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे.

Jairam Ramesh Slams Nitish Kumar (Marathi News) : विरोधी पक्षांच्या INDIA आघाडीचा भाग असलेल्या नितीश कुमारांनी (Nitish Kumar) अचानक NDA सोबत सरकार स्थापन केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नितीश यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नवव्यांदा शपथ घेतल्यापासून सर्व विरोधी पक्ष त्यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनीही बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट करत नितीश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार त्यांचा मफलर राजभवनात विसरले होते. मफलर परत घेण्यासाठी नितीश परत राजभवनात गेले, त्यांना पाहून राज्यपालांना धक्काच बसला आणि ते म्हणाले, अजून 15 मिनिटेही उलटली नाहीत,' असा टोमणा जयराम रमेश यांनी त्यांना लगावला.

नितीश म्हणजे 'आया कुमार, गया कुमार'पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. नितीश कुमार हे 'आया राम, गया राम' नसून ते 'आया कुमार, गया कुमार' आहेत. नितीश कुमारांच्या जाण्याने इंडिया आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी