शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

जल्लीकट्टूबाबतची याचिका फेटाळली

By admin | Published: January 13, 2017 1:01 AM

तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टूला परवानगी देण्याबाबतच्या याचिकेवरील

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टूला परवानगी देण्याबाबतच्या याचिकेवरील निर्णय लगेच द्यावा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली आहे. शनिवारी पोंगल सण असून, त्या आधी न्यायालयाने निर्णय द्यावा आणि जल्लीकट्टूबाबतची भूमिका स्पष्ट होईल, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने दोन दिवस आधी निर्णय देण्यास नकार दिला. शनिवारच्या आधी आम्ही निर्णय वाचून दाखवू, असे न्यायालयाने सांगितले. दोन दिवस आधी खंडपीठाकडे निर्णय देण्याची मागणी करणे अयोग्य असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. ‘याबाबतच्या निकालाचा मसुदा तयार करण्यात आला असून, शनिवारआधी निर्णय देणे शक्य नाही,’ असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. तामिळनाडू सरकारसह अण्णाद्रमुक, तसेच द्रमुक आणि अन्य सर्व राजकीय पक्ष, तसेच अन्य संघटनांनी जल्लीकट्टूला परवानगी मिळावी आणि त्यासाठी केंद्र सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. न्यायालयाने जल्लीकट्टूवर बंदी घातल्याने, केंद्रानेच हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्य सरकारनेही केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)जनावरांवरील क्रूरता लक्षात घेता, २0१४ साली न्यायालयाने जल्लीकट्टूवर बंदी घातली होती.मात्र, या निर्णयाला तामिळनाडूमधील राजकीय पक्षांनी विरोध केला होता.