शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

मोठं यश! हिजबुल मुजाहिद्दीनचा छुपा अड्डा जम्मू - काश्मीर पोलिसांनी केला उद्ध्वस्त

By पूनम अपराज | Published: March 03, 2021 5:34 PM

Jammu and Kashmir police busted Hizbul Mujahideen terror hideout : बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा उधळून लावला आणि त्यानंतर तेथे वाढलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या, "जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्ध केलेले पत्रकात ही माहिती दिली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी सांगितले की, या लपण्याच्या ठिकाणाचा आकार अंदाजे  5 feetx7 feetx4 feet आहे. या छुप्या ठिकाणाहून हिजबुल मुजाहिद्दीनचे बेकायदा साहित्य आणि भांडी, अन्नासहित इतर साहित्य जप्त केले आहे.

अवंतीपोरा - जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा कट उधळला आहे. अवंतीपोरा येथे बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांच्या छुप्या अड्ड्यावर छापा टाकला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.“सीर / पस्तोना येथील जंगलात दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी  42 RR आणि 180 Bn CRPF  यांच्यासमवेत या भागात शोधमोहीम सुरू केली. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा अड्डा उधळून लावला आणि त्यानंतर तेथे वाढलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या, "जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, या लपण्याच्या ठिकाणाचा आकार अंदाजे  5 feetx7 feetx4 feet आहे. या छुप्या ठिकाणाहून हिजबुल मुजाहिद्दीनचे बेकायदा साहित्य आणि भांडी, अन्नासहित इतर साहित्य जप्त केले आहे. तपासाच्या उद्देशाने सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित कायद्याच्या कलमांखाली त्राल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीन