शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

जयललिता रुग्णालयातच

By admin | Published: September 25, 2016 3:05 AM

ताप आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार

चेन्नई : ताप आणि शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे मुख्यमंत्री जयललिता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जयललिता यांना डायबेटिस आणि मुत्रपिंडाचा आजार असल्याने त्यांना उपचारासाठी विमानाने सिंगापूरला नेण्यात येणार असल्याचे वृत्त तामिळनाडूमध्ये पसरले होते. मात्र अण्णा द्रमुकने हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले.अपोलो हॉस्पिटलचे मुख्य अधिकारी सुबय्या विश्वनाथन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत. त्या सामान्य भोजन घेत आहेत. पक्षाचे प्रवक्ते सी. आर. सरस्वती यांनी सांगितले की, कोणीतरी जयललिता यांच्याविषयी जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवित आहे. जयललिता यांना लवकर बरे वाटावे म्हणून अभिनेते रजनीकांत यांनी प्रार्थना केली. राज्यात समर्थक अनेक ठिकाणी पूजा, प्रार्थना करत आहेत. (वृत्तसंस्था)