शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
4
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
5
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
6
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
7
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
8
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
9
RIL Q2 Results: मुकेश अंबानींच्या रिलायन्सवर मोठी अपडेट; नफा ५ टक्क्यांनी घसरला, पाहा संपूर्ण रिपोर्टकार्ड
10
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
11
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
12
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
13
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
14
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
15
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
16
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
17
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
18
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
19
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
20
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती

जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 6:31 AM

पंतप्रधानांची गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

ठळक मुद्देप्रथम रत्नुचक भागात रात्री १.०८ वाजता, त्यानंतर कुंजवानी भागात पहाटे ३.०९ आणि ४.१९ वाजता ड्रोन दिसले. अर्थात, सैन्याकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही.

जम्मू : कालूचक- रत्नुचक सैन्य तळावर उड्डाण करणाऱ्या ड्रोनचा धोका विफल केल्यानंतर जम्मूच्या बाहेरील भागात मंगळवारी पुन्हा एकदा ड्रोन दिसून आले. सूत्रांनी सांगितले की, हे ड्रोन रत्नुचक - कुंजवानी भागात हे ड्रोन तीन वेळा दिसले. जम्मूतील या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण सल्लागार अजित डोवाल आदी उपस्थित होती. 

प्रथम रत्नुचक भागात रात्री १.०८ वाजता, त्यानंतर कुंजवानी भागात पहाटे ३.०९ आणि ४.१९ वाजता ड्रोन दिसले. अर्थात, सैन्याकडून याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याचा संशय पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हे ड्रोन सीमेपलीकडून उडून आले असावेत आणि स्फोटके टाकून पळाले असावेत.

तपास एनआयएकडे जम्मूमध्ये हवाई दलाच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविला आहे. भारतीय हवाई दलाच्या तळावर शनिवारी रात्री ड्रोनमधून स्फोटके टाकण्यात आली. यात दोन जवान जखमी झाले. जम्मू विमान तळ आणि आंतरराष्ट्रीय सीमा यातील अंतर १४ किमीचे आहे. या परिसरात कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcorona virusकोरोना वायरस बातम्याTerror Attackदहशतवादी हल्ला