शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

जेएनयूत सापडले पिस्तूल, आठ काडतुसे

By admin | Published: November 08, 2016 3:13 AM

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असलेल्या बेवारस पिशवीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) आवारात पिस्तूल आणि जिवंत काडतुसे असलेल्या बेवारस पिशवीत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. एका सुरक्षारक्षकाला सोमवारी पहाटे दोन वाजता काळ्या रंगाची ही पिशवी आढळून आली. या पिशवीत ७.६५ पिस्तूल, ७ जिवंत काडतुसे आणि स्कू्र ड्रायव्हर होता, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सुरक्षारक्षकाने या पिशवीची माहिती जेनएयू प्रशासनाला दिली आणि त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.आईला घेतले ताब्यातजेएनयूचा बेपत्ता विद्यार्थी नजीब अहमद याची आई, नातेवाईक व विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. अहमदचे कुटुंबीय आणि विद्यार्थी इंडिया गेट येथे निदर्शने करण्यास गोळा झाले होते; मात्र निदर्शने सुरू करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेऊन वेगवेगळ्या ठाण्यात नेण्यात आले. नजीबची आई फातिमा नफीस यांना मायापुरी पोलीस ठाण्यात, त्याची बहीण सदाफ मुशर्रफ आणि इतर कुटुंबियांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात, तर निदर्शक विद्यार्थ्यांना साऊथ एव्हेन्यू पोलीस ठाण्यात नेले. (लोकमत न्यूज नेटवर्क)