शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

पत्रकारांनी माझे उपकार विसरु नये, विजय मल्ल्यांची धमकी

By admin | Published: March 11, 2016 12:55 PM

इतकी वर्ष मी केलेले उपकार पत्रकारांनी विसरु नयेत, तुम्हाला केलेली मदत, दिलेल्या सुविधा या सगळ्यांचा लेखी पुरावा माझ्याकडे आहे अशी धमकीच उद्योजक विजय मल्ल्या यांनी पत्रकारांना दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ११ - इतकी वर्ष मी केलेले उपकार पत्रकारांनी विसरु नयेत, तुम्हाला केलेली मदत, दिलेल्या सुविधा या सगळ्यांचा लेखी पुरावा माझ्याकडे आहे. आणि आता टीआरपीसाठी खोटं बोलताय असा आरोप उद्योजक विजय मल्ल्या यांनी पत्रकारांवर केला आहे. विजय मल्ल्या यांनी ट्विट करुन आपण भारतातून पळालो नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांवर आगपाखड करत आपण केलेली मदत विसरु नये अशी धमकीच दिली आहे. 
 
एकदा का प्रसारमाध्यमांनी शिकार करण्यास सुरुवात केली की ते अशा आगीत ओढतात जिथे सत्य आणि पुरावे जळतात आणि फक्त राख राहते असंही विजय मल्ल्या यांनी म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्यात की मी माझी संपत्ती जाहीर करावी. याचा अर्थ बँकांना माझी संपत्ती माहित नाही का ? असा उलट सवाल विचारत संसदेत मी दिलेली माहिती तपासून पाहा असंही म्हणालेत. भारतीय खासदार या नात्याने मी कायद्याचा आदर करतो. आपल्या न्यायव्यवस्था आदरणीय आहे मात्र मिडियाने ट्रायल घेऊ नये असं मिडियाला सुनावलं आहे.