शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
2
डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
3
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
4
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
5
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
6
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
7
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...
8
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी
9
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
10
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
11
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
12
अखेर Jay Shah यांनी रोहितच्या भवितव्याचा निर्णय घेतला; ४ जणांना वर्ल्ड कप समर्पित केला
13
साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल
14
कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; जाणून घ्या, यामागील तथ्य
15
Justin Bieber : जस्टिन बिबरने शेअर केले अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याचे Inside photos
16
"पंथ आणि परिवारातून एकाची निवड करायची झाल्यास मी…’’, अमृतपाल सिंगचं आईला उत्तर 
17
एक गाडी पुढे अन् एक मागे; प्रसिद्ध युट्यूबर्सचे फिल्मी स्टाईल अपहरण...
18
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, मोठा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार! 
19
IND vs PAK Champions : भारताच्या विजयाची हॅटट्रिक हुकली; पाकिस्तानचा मोठा विजय, दिग्गज मैदानात
20
"बांगलादेशी घुसखोरांना माघारी पाठवू शकत नाही’’, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना स्पष्टच सांगितलं

अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 10:30 PM

Anant Radhika Sangeet: लेटेस्ट अपडेटनुसार, हा संगीत सेरेमनी कार्यक्रम लाइफ टाइम मेमोरेबल बनवण्यासाठी टॉप इंटरनॅशनल पॉप सिंगर भारतातही आला आहे. हा सिंगर आहे, जस्टिन बिबर. माध्यमांतील वृत्तांनुसार या

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट यांच्या विवाहादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी अंबानी कुटुंबीय सढळ हाताने पैसा खर्च करत आहे. दोन जबरदस्त प्री-वेडिंग फंक्शननंतर, आता लग्नादरम्यानचा 'मामेरू विधी'सह 5 जुलैचा संगीत सेरेमनी कार्यक्रम ग्रँड असणार आहे. लेटेस्ट अपडेटनुसार, हा संगीत सेरेमनी कार्यक्रम लाइफ टाइम मेमोरेबल बनवण्यासाठी टॉप इंटरनॅशनल पॉप सिंगर भारतातही आला आहे. हा सिंगर आहे, जस्टिन बिबर. माध्यमांतील वृत्तांनुसार या कार्यक्रमासाठी जस्टिन बिबरने रिहानापेक्षाही अधिक रक्कम चार्ज केली आहे.

गुरुवारीच पोहोचला मुंबईत -जस्टिन बिबर गुरुवारी सकाळी (4 जुलै) मुंबईत पोहोचला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, तो येथे केवळ अनंत-राधिका यांच्या संगीत सेरेमनीमध्ये परफॉर्म करण्यासाठी आला आहे. तो 5 जुलैला अनंत-राधिका यांच्या संगीत सेरेमनीमध्ये धमाकेदार परफॉर्मेंस करेल. संगीत सेरेमनीचा हा कार्यक्रम नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या घरी अर्थात 'अँटीलिया'मध्ये होईल.

जस्टिन बिबरची फीज जाणून थक्क व्हाल -'द फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या विवाह कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन जवळपास 10 मिलियन डॉलर, भारतीय चलनाचा विचार करता, जवळफास 83 कोटी रुपये घेत आहे. जस्टिन बिबर शिवाय इतरही काही परदेशी सिंगर देखील लग्न आणि संबंधित कार्यक्रमांत परफॉर्म करण्याची शक्यता आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, अडेल, ड्रेक आणि लाना डेल रेल याच्यासोबत बोलणी सुरू आहे.

रिहानापेक्षाही अधिक फीस घेतोय जस्टिन बिबर-जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परदेशी सिंगर रिहाना आली होती. यावेळी परफॉर्मसाठी तिने जवळपास 74 कोटी रुपये घेतले होते. महत्वाचे म्हणजे, 5 जुलैला संगित सेरेमनी, यानंतर, 12 जुलैला लग्न, 13 जुलैला आशीर्वाद सेरेमनी आणि 14 जुलैला ग्रँड वेडिंग रिसेप्शन ठवण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :anant ambaniअनंत अंबानीMukesh Ambaniमुकेश अंबानीJustin Bieberजस्टिन बीबर