काचूरवाही....
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM
रस्त्याची दैनावस्था, बसफेरी बंद होणार?
रस्त्याची दैनावस्था, बसफेरी बंद होणार?काचूरवाही : रामटेक-काचूरवाही रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या दुरुस्तीवर अिधक खचर् करावा लागत असल्याने एसटी महामंडळाने या मागार्तील बसफेरी कमी करण्याचा िवचार चालिवला आहे.काचूरवाही, चोखाळा, मसला, िकरणापूर, वडेगाव, खोडगाव, हातोडी, लोहडोंगरी, नवरगाव व संग्रामपूर आदी गावातील िवद्याथीर् उच्च िशक्षणासाठी रामटेक येथे एसटीने प्रवास करतात. िवद्याथ्यार्ंच्या सोयीसाठी केंद्र शासनाने मानव संसाधन अिभयानांतगर्त वेगळ्या बसेस एसटी महामंडळाकडे उपलब्ध करून िदल्या आहेत. असे असतानाही अनेक बसफेर्यांमध्ये िवद्याथ्यार्ंची संख्या अिधक असते. त्यामुळे अनेक प्रवाशांना एसटीत जागा िमळत नाही. काचूरवाही-रामटेक या मागार्ची चांगलीच दैनावस्था झाली असल्यामुळे दुचाकी, तीनचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मागार्च्या दुरुस्तीची ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुलर्क्ष केले. रस्त्याची समस्या कायम असल्याने आता या मागार्तील बसफेरी बंद होण्याच्या मागार्वर आहे. त्यामुळे िवद्याथ्यार्ंच्या प्रवासाची समस्या वाढणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंिधत िवभागाने लक्ष पुरवावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वातार्हर)