शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कळवण नगरपंचायतने केले स्वच्छता अभियान

By admin | Published: October 05, 2016 12:31 AM

नगराध्यक्षसह नगरसेवक ,नगरसेविका , ग्रामस्थ सहभागीकळवण -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ व सुंदर स्वप्न वास्तवात आणण्यासाठी कळवण शहरातील प्रत्येक नागरीकाने वैयिक्तक व सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कळवण नगरपंचायतने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत कार्यालय परिसरात व रामनगर परिसरात स्वच्छता मोहीम अभियान राबविलेकळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता ...

नगराध्यक्षसह नगरसेवक ,नगरसेविका , ग्रामस्थ सहभागीकळवण -राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वच्छ व सुंदर स्वप्न वास्तवात आणण्यासाठी कळवण शहरातील प्रत्येक नागरीकाने वैयिक्तक व सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कळवण नगरपंचायतने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नगरपंचायत कार्यालय परिसरात व रामनगर परिसरात स्वच्छता मोहीम अभियान राबविलेकळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार, मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतचे पदाधिकारीसह नगरसेवक, नगरसेविका , अधिकारी , कर्मचार्यांनी हातात झाडू घेऊन परिसराची स्वच्छता केली .प्रारंभी कळवण नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्षा सौ सुनिता पगार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांच्या प्रतिमेचे पूजन करु न प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थित मान्यवंरानी आदरांजली वाहिली. रामनगर येथे मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल यांनी नगरपंचायतच्या वतीने उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.कळवण शहरातील सर्व नागरिक ,संस्था ,संघटना ,शासकीय कार्यालये ,शाळा ,कार्यालये ,विद्यार्थी ,विद्यार्थिनी आणि नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या घराप्रमाणे परिसर स्वच्छ करून स्वच्छ व सुंदर कळवण संकल्पना यशस्वी करावी व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचे आवाहन कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार यांनी यावेळी केले .कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार , उपनगराध्यक्षा सौ रंजना पगार,मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल ,बांधकाम सभापती जयेश पगार ,वैद्यकीय व आरोग्य सभापती अतुल पगार ,पाणीपुरवठा सभापती सौ अनिता जैन, महिला व बालकल्याण सभापती सौ रोहिणी महाले , नगरसेविका सौ रंजना जगताप, सौ भाग्यश्री पगार , नगरसेवक साहेबराव पगार, मयुर बहीरम, यांच्या हस्ते स्वच्छता अभियानाला प्रारंभ झालायावेळी मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल यांनी सांगितले की महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छ भारत निर्माण अभियानाला सुरवात झाली असून या राष्ट्रीय कार्यात सर्व नागरिक ,संस्था ,संघटना यांनी सहभाग घेवून आपल्या घराप्रमाणे आपला परिसर आणि आपले शहर स्वच्छ करण्याची आपली जबाबदारी समजून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे आणि स्वच्छ व सुंदर कळवण ही संकल्पना साकार करावी असे आवाहन केले .यावेळी नगरसेवक बाळासाहेब जाधव नितीन पाटील, सुनील जैन , गौरव पगार, सुनील महाले , मुख्याधिकारी , संजय आहेर आदी उपस्थित होते. कळवण नगरपंचायत हद्दीत स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन जमा करण्यात आलेला कचरा घंटागाडीद्वारे उचलण्यात आला.क्कद्धश“श ष्ड्ड›“द्बशठ्ठ-कळवण नगरपंचायतने कळवण शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा प्रारंभप्रसंगी कळवणच्या नगराध्यक्षा सौ सुनिता पगार , सौ रंजना पगार ,सौ अनिता जैन ,सौ भाग्यश्री पगार ,सौ रंजना जगताप ,अतुल पगार, साहेबराव पगार, ,बाळासाहेब जाधव , मयुर बहीरम, नितीन पाटील, सुनील जैन , गौरव पगार, सुनील महाले , मुख्याधिकारी डॉ सचीन पटेल, संजय आहेर आदी (04कळवण स्वच्छता)