शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

महिला जवानाने लगावली कंगनाच्या कानशिलात; म्हणाली, आईच्या अपमानाचा घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 07:06 IST

कंगना रणौत चंडीगडहून दिल्लीला रवाना होत असताना ही घटना घडली.

चंडीगड : भाजपच्या नवनिर्वाचित खासदार व अभिनेत्री कंगना रणाैत यांना चंडीगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने गुरुवारी कानशिलात लगावली. २०२१ साली झालेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महिलांना १०० ते २०० रुपये मिळाले होते, असे विधान कंगना यांनी केले होते. त्यावर संतप्त झालेल्या महिला जवानाने आंदोलनात माझी आईदेखील सहभागी झाली होती, असे म्हणत कंगनाच्या कानशिलात लगावली.

दरम्यान, या प्रकरणी महिला जवानाला निलंबित करण्यात आले. कंगना रणौत चंडीगडहून दिल्लीला रवाना होत असताना ही घटना घडली. यासंदर्भात एका व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटले की, पंजाबमध्ये दहशतवाद व हिंसाचारात वाढ होत असून ही चिंता वाटण्याजोगी स्थिती आहे. सीआयएसएफच्या महिला जवानाने मला कानाखाली मारली व शिवीगाळही केली असेही त्यांनी सांगितले. 

सदर महिलेने हे कृत्य का केले, अशी कंगना यांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावर ती महिला सैनिक म्हणाली, मी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची समर्थक आहे. दरम्यान सीआयएसएफच्या महिला सैनिकावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी गुरुवारी केली आहे. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौत