Karnataka Election 2018 : विजयासाठी सर्वपक्षीयांकडून होमहवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 09:06 AM2018-05-15T09:06:58+5:302018-05-15T11:49:31+5:30
आपापल्या पक्षाच्या विजयासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी होमहवन करण्यास सुरुवात केली आहे.
बेंगळुरू/ नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. ईव्हीएममधून राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे भवितव्य समोर येऊ लागले आहे. दरम्यान, आपापल्या पक्षाच्या विजयासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांनी होमहवन करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या दिल्लीतील मुख्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी होमहवन करून पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली.
तर सिद्धरामय्या यांच्याविरोधात शड्डू ठोकणारे श्रीरामुलू यांनी ही पूजापाठ करून विजयासाठी प्रार्थना केली. तसेच इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही पूजापाठ करून आपल्या पक्षाच्या विजयासाठी प्रार्थना केली.
BJP's CM candidate BS Yeddyurappa offered prayers, earlier today, on counting day for #KarnatakaElections2018pic.twitter.com/DLeywdryR8
— ANI (@ANI) May 15, 2018
'Havan' being performed by Congress workers outside AICC office in #Delhi, ahead of counting of votes for #KarnatakaElections2018pic.twitter.com/n7RU2CXbVQ
— ANI (@ANI) May 15, 2018
JDS's HD Kumaraswamy offers prayers at Adichunchanagiri Mahasamsthana Math in Nagamangala ahead of counting of votes for #KarnatakaElections2018 . Kumaraswamy is contesting from Ramanagara and Channapatna constituencies pic.twitter.com/3usqTFsRch
— ANI (@ANI) May 15, 2018
Bellary: BJP's B.Sriramalu prays ahead of counting of votes. He is contesting against CM Siddaramaiah from Badami constituency. #KarnatakaElections2018pic.twitter.com/ImhVnVJXpg
— ANI (@ANI) May 15, 2018