शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

कर्नाटकात 18 मे रोजी शपथविधी सोहळा; कोणाच्या गळ्यात पडणार मुख्यमंत्रिपदाची माळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 8:37 PM

कर्नाटक काबीज केल्यानंतर आता काँग्रेससमोर मुख्यमंत्री निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.

Karnataka Election: 13 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. पण, अद्याप पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात आलेला नाही. डीके शिवकुमार आणि सिद्धरमय्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार असून, या दोघांपैकी एकाच्या नावाची घोषणा होऊ शकते. यादरम्यान नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तारीख ठरवण्यात आली आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या 18 मे रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. सोनिया गांधीं, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, काँग्रेसकडून समविचारी पक्षांनाही निमंत्रणे पाठवली जाणार आहेत. मात्र, सध्या काँग्रेससमोर सर्वात मोठे आव्हान मुख्यमंत्री निवडीचे आहे. पर्यवेक्षकांनी सर्व आमदारांशी चर्चा केल्यानंतरच कर्नाटकात पुढील मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय घेतला जाईल.

'पक्षासाठी खूप त्याग केला'काँग्रेसकडून लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या सगळ्या दरम्यान कर्नाटकातील पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पक्षासाठी मी अनेकवेळा त्याग केला आहे, असे त्यांनी रविवारी म्हटले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी रविवारी काँग्रेसच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लिंगायत समाजाचे धार्मिक केंद्र असलेल्या तुमकूर येथील सिद्धगंगा मठाला भेट दिल्यानंतर हे वक्तव्य केले.

'सिद्धरामय्या यांच्याशी मतभेद नाहीत'डीके शिवकुमार म्हणाले की, काही लोक म्हणत आहेत की, सिद्धरामय्या यांच्याशी माझे मतभेद आहेत. परंतु मला हे स्पष्ट करायचे आहे की, अशा सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. सिद्धरामय्या आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेकदा त्याग केला आहे आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरामय्या यांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेस