Karnataka Elections 2018 : दुपारपर्यंत परिस्थिती बदलेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 10:19 AM2018-05-15T10:19:47+5:302018-05-15T11:09:51+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे दोन तास पूर्ण झाले असून, पहिल्या दोन तासांमध्ये आलेल्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे.

Karnataka Elections 2018: The situation will change by afternoon - Mallikarjun Kharge | Karnataka Elections 2018 : दुपारपर्यंत परिस्थिती बदलेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास

Karnataka Elections 2018 : दुपारपर्यंत परिस्थिती बदलेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास

Next

बेंगळुरू - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे दोन तास पूर्ण झाले असून, पहिल्या दोन तासांमध्ये आलेल्या कलांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र मतमोजणीच्या उत्तरार्धात परिस्थिती बदलण्याची आशा काँग्रेस नेत्यांना आसून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 11 साडे अकरा वाजेपर्यंत चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले, "मतमोजणीच्या कलांमध्ये दुपारी 11 साडे अकरा वाजेपर्यंत बदल होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या मी जनता दल (सेक्युलर) सोबत संभाव्य आघाडी करण्याची शक्यता चाचपण्यासाठी गुलाम नबी आझाद आणि अशोक गहलोत यांच्याशी चर्चा करण्यासाठी जात आहे."



 

Web Title: Karnataka Elections 2018: The situation will change by afternoon - Mallikarjun Kharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.