शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

कर्नाटकचे लोकायुक्त राव यांचा राजीनामा

By admin | Published: December 08, 2015 11:34 PM

कथित खंडणी वसुली व लाच प्रकरणात मुलाचा सहभाग असल्याच्या आरोपावरून कर्नाटकचे लोकायुक्त वाय. भास्कर राव यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

बंगळुरू : कथित खंडणी वसुली व लाच प्रकरणात मुलाचा सहभाग असल्याच्या आरोपावरून कर्नाटकचे लोकायुक्त वाय. भास्कर राव यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल वजुभाईवाला यांनी त्यांचा राजीनामा त्वरित मंजूर केला.खंडणी व लाच व्यवहारासाठी लोकायुक्त कार्यालय व निवासस्थानाचा वापर केल्याप्रकरणी राव यांचा मुलगा आश्विन राव याला अटक करण्यात आली होती. मुलाच्या अटकेनंतर राव जुलैमध्ये दीर्घ सुटीवर गेले होते. त्यांना हटविण्यासाठी राज्य विधिमंडळात प्रस्तावही आणला गेला होता. याचदरम्यान मंगळवारी अचानक त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राव यांचा मुलगा आश्विन हा वरिष्ठ सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांना लोकायुक्त धाडी टाकण्याची धमकी देत त्यांच्याकडून खंडणी वसूल करीत असल्याचे उघड झाल्यानंतर राव अडचणीत आले होते. या प्रकरणी आश्विन व पाच दलाल अटकेत आहेत. या प्रकरणानंतर राव यांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली होती. (वृत्तसंस्था)