शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'मोदी-शहांना गडकरी आवडत नाहीत', सावरकर-हेडगेवर प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 13:40 IST

Karnataka Syllabus Controversy: 'नितीन गडकरी RSS ला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत.'

Karnataka Syllabus Controversy: कर्नाटकातील काँग्रेस सरकारने शालेय पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवस संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्यावर आधारित धडे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा भाजपकडून जोरदार विरोध होत आहे. भाजप सरकारच्या काळात हे धडे अभ्यासक्रमात टाकण्यात आले होते. दरम्यान, काँग्रेस सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची टीका केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.

काँग्रेस नेते गौरव वल्लभ म्हणाले की, 'भारत आणि कर्नाटकातील विद्यार्थ्यांनी हेडगेवार आणि सावरकर यांच्या विचारसरणीऐवजी भीमराव आंबेडकर, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारसरणीचे वाचन केले पाहिजे. महात्मा गांधींना मारणाऱ्या गोडसेची विचारधारा पुढे नेणाऱ्या सावरकर आणि हेडगेवारांची विचारधारा मुलांना शिकवू शकत नाहीत.''

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाच दिवसांपूर्वी महात्मा गांधींचा मारेकरी गोडसे हा भारताचा सुपुत्र असल्याचे म्हटले होते. ती विचारधारा आम्ही कशी पुढे नेणार? इंग्रजांकडून 60 रुपये पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीची विचारधारा पुढे नेणार? सावरकरांची हेडगेवारांची विचारधारा भारताची विचारधारा नाहीये. पीएम मोदी आणि अमित शहांना नितीन गडकरी आवडत नाहीत, त्यामुळे गडकरी RSS ला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' अशी टीका गौरव यांनी केली.

काय म्हणाले होते गडकरी?नितीन गडकरी शनिवारी (17 जून) नागपुरात वि.दा. सावरकर यांच्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “शालेय अभ्यासक्रमातून डॉ. हेडगेवार आणि वीर सावरकर यांच्याशी संबंधित अध्याय काढून टाकण्यात आले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापेक्षा वेदनादायक काहीही असू शकत नाही. सावरकर हे समाजसुधारक होते आणि ते आपल्यासाठी आदर्श आहेत,'' असं गडकरी म्हणाले होते. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह