शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

पक्ष्यांसाठी धान्य,पाणी ठेवा उपक्रम: हरित सेनेतर्फे भांडे वाटप

By admin | Published: March 15, 2016 12:34 AM

जळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे जंगलाकडे जातात पण तेथेही पाणी समस्या ही आहेच. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शहरातील चौका,चौकात मातीचे भांडे वाटपाचा कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला.

जळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे जंगलाकडे जातात पण तेथेही पाणी समस्या ही आहेच. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून राष्ट्रीय हरित सेनेतर्फे शहरातील चौका,चौकात मातीचे भांडे वाटपाचा कार्यक्रम सोमवारी घेण्यात आला.
उन्हाच्या चटक्यांचा दाह आता सर्वत्र जाणवतो आहे. त्यातच यंदा पाणी टंचाईही भीषण आहे. हे लक्षात घेऊन पक्ष्यांना या परिस्थितीचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना पाणी द्या, दाणे द्या असा संदेश देत राष्ट्रीय हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी चौका,चौकात उभे राहून नागरिकांना मातीचे भांडे वाटप केले. सुमारे २०० भांडे या उपक्रमात वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य राजेंद्र वाघुळदे, कुंभार समाजाचे सचिव सखाराम मोरे, क्रीडा शिक्षक दीपक आर्डे, हरित सेनेचे प्रमुख प्रवीण पाटील, अध्यक्ष सोनवणे उपस्थित होते.
होळीसाठी उपक्रम
पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन यंदा पर्यावरण पुरक होळी साजरी करावी असे आवाहन हरित सेनेतर्फे करण्यात आले असून तशी जनजागृती केली जाणार असल्याचे प्रवीण पाटील यांनी कळविले आहे.