शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

केजरीवाल, चिदंबरम, निरुपमविरोधात देशद्रोहाचा खटला ?

By admin | Published: October 06, 2016 11:30 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुझफ्फरपूर, दि.6 - सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित केल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मुझफ्फरपूरमधील जिल्हा कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचिकाकर्त्यांनी देशद्रोहाच्या खटल्या अंतर्गत तिघांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जगन्नाथ साह असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. ते 'आप और हम' या नवीन पक्षाचे अध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे. 19 ऑक्टोबर रोजी यावरील सुनावणी होणार आहे. 
 
आणखी बातम्या
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्याचा पुरावा सादर करण्याची मागणी या तिन्ही नेत्यांनी केली होती. या मागणीमुळे तिन्ही नेत्यांवर देशभरातून टीका होत आहे.अरविंद केजरीवाल यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  लष्कराचे कौतुक केले, मात्र याचवेळी पुरावा सादर करण्याची मागणीही केली. तर दुसरीकडे पी.चिदंबरम आणि संजय निरुपम यांनी कारवाई केल्याबाबत शंका उपस्थित केली होती.