शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

दिल्लीतील रिक्षा चालकांसाठी केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 5:53 PM

काही दिवसापूर्वीच दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली होती. त्यातच आता पुन्हा मोठी घोषणा केली आहे.

नवी दिल्ली: काही दिवसापूर्वीच दिल्लीतील आम आदमी सरकारने फ्री इंटरनेटची घोषणा केली होती. त्यातच आता पुन्हा मोठी घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी रिक्षा फिटनेस फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाने दिल्लीतील रिक्षा चालकांना चांगलाच फायदा होणार आहे.

तसेच या व्यतिरिक्त रिक्शाची नोंदणी फी देखील आता निम्म्याने कमी करण्यात आली आहे.  याआधी रिक्षा नोंदणीसाठी  1000 रुपये मोजावे लागायचे,  परंतु आता ही रक्कम केवळ 300 रुपये करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिम कार्ड फी, जीपीएस शुल्कही माफ केले गेले आहे. 

काही दिवसापूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये फ्री इंटरनेटची घोषणा केली होती. त्यानंतर रिक्षा चालकांना खुश करण्यचा प्रयत्न सरकार करताना दिसते आहे. मात्र आम्ही निवडणुकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत. त्यामुळे निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन असं काहीही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवाल