शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
"पोलिसांच्या गाड्यांमधून महायुतीला रसद"; पवारांच्या दाव्यावर फडणवीस म्हणाले, "त्यांच्या काळात..."
3
संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
4
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
5
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल
6
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
7
IPL 2025: गेल्या वर्षी २० लाख, यावेळी थेट १४ कोटी... रिटेन होऊन 'हे' ७ खेळाडू मालामाल
8
KBC 16 मध्ये 'मृच्छकटिक' नाटकासंबंधी विचारला १२ लाख ८० हजाराचा प्रश्न! तुम्हाला माहितीये का उत्तर?
9
Adani Power नं बांगलादेशचा अर्धा वीज पुरवठा रोखला, घरांपासून कंपन्यांपर्यंत बत्ती गुल
10
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
13
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
14
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
15
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
16
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
17
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
18
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
19
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
20
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."

‘केजरीवाल मोदींशीही मैत्री करतील’

By admin | Published: May 25, 2016 3:46 AM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे खऱ्याखोट्याची चाड नसलेले गृहस्थ आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीसुद्धा हातमिळवणी करतील

वॉशिंग्टन : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पूर्णपणे खऱ्याखोट्याची चाड नसलेले गृहस्थ आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीसुद्धा हातमिळवणी करतील, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली. केजरीवाल हे पूर्णपणे तत्त्वहीन असून, ज्या दिवशी त्यांना फायदा होणार आहे त्या दिवशी ते मोदींशी मैत्री करतील याबद्दल मला शंका नाही, असे भूषण म्हणाले. भूषण सध्या येथे खासगी दौऱ्यावर आले असून, ते सोमवारी रात्री भारतीय अमेरिकनांच्या छोट्याशा गटाशी बोलत होते. दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भूषण यांनी हे विधान केले. केजरीवाल यांचे हे ‘वैशिष्ट्य’ याआधी ओळखता न आल्याबद्दल खेद होतो. विश्वासार्हता मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी माझा आणि योगेंद्र यादव यांचा वापर करून घेतला, असेही ते म्हणाले.भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्यात केजरीवाल यांना गोडी नाही. केजरीवाल यांच्यात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची लक्षणे आहेत. ती म्हणजे त्यांनी स्वत: कधी पैसे घेतले नाहीत; परंतु त्यांच्या भोवती असणाऱ्यांना भ्रष्टाचार करू दिला.-प्रशांत भूषण