शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

अनियमिततेच्या आरोपांवरून केजरीवालांची चौकशी सुरू

By admin | Published: January 25, 2017 1:00 AM

रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनीचे ठेके देण्यातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि एका अभियंत्याची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनीचे ठेके देण्यातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि एका अभियंत्याची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. केजरीवाल व इतरांविरुद्ध रोडस् या भ्रष्टाचारविरोधी स्वयंसेवी संस्थेने तक्रार दिल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक गुन्हे शाखा याची चौकशी करीत असून, अद्याप प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आलेला नाही, असेही हा अधिकारी म्हणाला. रोडस् अ‍ॅण्टी करप्शन आर्गनायझेशनच्या वतीने विधिज्ञ पांडे यांनी ही तक्रार दिली आहे. केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र कुमार बन्सल, तसेच दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. के. कथुरिया यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे. बन्सल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) बनावट बिले सादर करून सरकारी खजिन्याचे १० कोटी रुपयांचे नुकसान केले. कामांसाठी कोणत्याही साहित्याची खरेदी केली नसतानाही साहित्य खरेदीची बनावट बिले दाखल करून पैसे उकळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.