शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

'अयशस्वी भव'! वडिलांच्या शापवाणीमुळे पाठनमिठ्ठीथा मतदारसंघात मुलाचा पराभव हाेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 08:08 IST

ॲण्टो अण्टोनी २००९ सालापासून म्हणजेच हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून खासदार म्हणून निवडून येत आहेत.

डॉ. वसंत भोसलेपाठनमिठ्ठीथा : यंदा पाठनमिठ्ठीथा मतदारसंघ प्रकाशझोतात आला वडिलांनी ‘अयशस्वी भव’ म्हणून मुलाला दिलेल्या आशीर्वादाने. काँग्रेसचे खंदे नेते आणि माजी संरक्षणमंत्री  ए. के. ॲण्टोनी हे ते वडील. त्यांचा मुलगा अनिल याने भाजपमध्ये प्रवेशच केला नाही व पाठनमिठ्ठीथा मतदारसंघातून उमेदवारीही मिळवली आहे. 

काँग्रेसचे विद्यमान खासदार ॲण्टो ॲण्टोनी, सीपीआयचे टी. एम. थॉमस आयसॅक यांच्याविरोधात शर्यतीत उडी घेत त्यांनी निवडणुकीत वेगळेच रंग भरले आहेत.  ॲण्टो अण्टोनी २००९ सालापासून म्हणजेच हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदा मात्र अनील यांचे त्यांना आव्हान आहे. ॲण्टो ॲण्टोनी यांचे मताधिक्य  सातत्याने घटत असल्याने त्यांची चिंताही वाढली आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देनरेंद्र मोदी यांनी केलेल्या आर्थिक विकासाच्या मुद्द्यावर भाजप जनतेसमाेर मतांसाठी जात आहे.त्याचवेळी केरळमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असाल्याचा मुद्दा विराेधक उपस्थित करत आहेत.शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य दर न मिळणेआयटी पार्कअभावी तरुणांना नोकरीसाठी बाहेर जावे लागते

 २०१९ मध्ये काय घडले?

ॲण्टो ॲण्टोनीकाॅंग्रेस (विजयी)३,८०,९२७

वीणा जॉर्जमाकप३,३६,६८४

टॅग्स :pathanamthitta-pcपठाणमथिट्टाkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा