शहरं
Join us  
Trending Stories
1
"मित्र तोट्यात जाऊ नये म्हणून नाणार प्रकल्पाला विरोध केला"; राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
गौतम अदानींबाबतच्या 'त्या' विधानावरुन अजित पवारांचा युटर्न; म्हणाले, "त्यांचा राजकारणाशी..."
3
IND vs SA : सेंच्युरियनच्या मैदानात प्रमोशन मिळालं अन् Tilak Varma नं ठोकली पहिली सेंच्युरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
5
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
6
IND vs SA: फ्लॉप शोचा सिलसिला संपला! Abhishek Sharma नं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
7
BJP च्या विजयासाठी RSS ने आखली योजना; प्रत्येक मतदारसंघासाठी बनवला 1-2-3 चा फॉर्म्युला
8
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
9
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
10
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
11
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
12
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
13
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
14
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
15
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
16
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? चित्रा वाघ यांनी एका वाक्यात दिले उत्तर
18
“महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला धक्का, स्वाभिमान परत मिळवण्याची ही निवडणूक”: कन्हैय्या कुमार
19
ऑल इंडिया एकता फोरमचा 'मविआ'ला पाठिंबा; धर्मगुरु मौलाना सज्जाद नोमानी यांची घोषणा
20
"पंतप्रधान मोदी 'डंके की चोट पर' वक्फचा कायदा बदलणार"; राहुल गांधींना आव्हान देत अमित शाह यांची घोषणा

काश्मिरात सहा अतिरेक्यांचा खात्मा

By admin | Published: June 10, 2017 2:33 AM

काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा अतिरेक्यांना सैन्याने शुक्रवारी ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा

श्रीनगर : काश्मीरच्या उरी भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरी करणाऱ्या सहा अतिरेक्यांना सैन्याने शुक्रवारी ठार केले. गत तीन दिवसांत घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून, यात एकूण १३ अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे. सैन्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे अतिरेकी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर सैन्याने गुरुवारीच उरी भागात विशेष मोहीम चालविली होती. या चकमकीत सहा अतिरेक्यांना ठार करण्यात आले. नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करून अतिरेकी पाठविण्याचे पाकिस्तानचे अनेक प्रयत्न गत २४ तासांत हाणून पाडण्यात आले आहेत. कुपवाडाच्या माछिल आणि नौगाम सेक्टरमध्ये तसेच बांदीपोराच्या गुरेज भागात ही घुसखोरी झाली. (वृत्तसंस्था)