शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

किरण बेदींना वैतागून भाजपा प्रचारप्रमुखांचा राजीनामा

By admin | Published: February 02, 2015 11:23 AM

भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख आणि भाजपा नेते नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस उरलेले असतानाच भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांचे प्रचारप्रमुख आणि भाजपा नेते नरेंद्र टंडन यांनी राजीनामा दिला आहे. टंडन यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचे कळवले आहे. बेदींच्या कारभारावर नाराज असल्यानेच टंडन यांनी हे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. या पत्रात त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे नमूद केली आहे.
' गेल्या तीन दशकांपासून मी भाजपाचा सदस्य असून दहा वर्षांपासून दिल्लीतून मी पक्षाचे कामकाज सांभाळत आहे. भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदावार म्हणून घोषित करण्यात आलेल्या किरण बेदी यांच्यासोबत माझे काम करणे कठीण आहे. त्यांचे वागणे ठीक नाही. बेदींचे सहकारी प्रत्येक मुद्यावर माझा अपमान करतात. गेल्या दहा दिवसांपासून त्या (किरण बेदी) ज्याप्रमाणे नेता व कार्यकर्त्यांवर हुकूम सोडत आहेत, त्या वातावरणात काम करणे माझ्यासाठी कठीण आहे', असे त्यांनी आपल्या पत्रात लिहीले आहे.. तसेच आपल्या आरोपांत तथ्य आहे की नाही याबद्दल पक्ष चौकशी करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.