शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

किरण बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश

By admin | Published: January 15, 2015 4:35 PM

माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १५ - माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत बेदी यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला असून यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली हे सुध्दा उपस्थित होते.अरविंद केजरीवाल यांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणा-या किरण बेदी यांचे केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्या भाजपामध्ये जातील असे बोलले जात होते. किरण बेदी यांनी याआधीही भाजपाचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. किरण बेदी यांच्या भाजपप्रवेशाने भाजपाला अजून बळकटी मिळेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला तर बेदी यांचे भाजपामध्ये स्वागत असल्याचे जेटली यावेळी म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर किरण बेदी निवडणूक लढविणार आहेत मात्र त्या कोणत्या मतदारसंघातून लढतील ते स्पष्ट करणे अमित शाह यांनी टाळले.