शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या निवडणुकीत किती कोट्यधीश जिंकले? आमदारांकडे किती संपत्ती? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 07:16 IST

पुन्हा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाल्याचे एडीआरने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

मुंबई : कर्नाटकमध्ये निवडून आलेल्या १८० आमदारांकडे ५ कोटींपेक्षा अधिक संपत्ती असून, ५० लाखांपेक्षा कमी संपत्ती असलेले केवळ २ आमदार निवडून आले आहेत. करोडपती आमदारांच्या संख्येत वाढ असून, पुन्हा निवडून आलेल्या आमदारांच्या संपत्तीतही प्रचंड वाढ झाल्याचे एडीआरने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

आमदारांकडे किती संपत्ती?    संपत्ती    टक्के    आमदार    ५ कोटींपेक्षा अधिक    ८१%    १८०     २ कोटी ते ५ कोटी    १४%    ३१     ५० लाख ते २ कोटी    ४%    १०     ५० लाखांपेक्षा कमी    १%    २

पक्षनिहाय करोडपती    पक्ष    आमदार    टक्के    अपक्ष     २    १००%     सर्वोदय कर्नाटक    १    १००%     कल्याण राज्य प्रगती    १    १००%     काँग्रेस    १३२    ९९%     भाजप    ६३    ९६%

आमदारांचे वय काय?  ़१५६ आमदार हे ५१ ते ८१ वय (७०%) ३ आमदार ८० पेक्षा अधिक६४ आमदार हे २५-५० वर्षे 

पुन्हा निवडून आलेल्या आमदारांची संपत्ती किती वाढली?     काँग्रेस : ५१     ३७ कोटी ७१.२१%     भाजप : ३८     १८ कोटी ६६.८८%     जेडीएस : ४     २१ कोटी ३९.६८% 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा