शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

पंतप्रधान मोदी एकही अक्षर न वाचता तासंतास कसं भाषण करतात; कधी विचार केलाय? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 13:08 IST

या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात.

नवी दिल्ली - जेव्हा राजकारणी लोक व्यास पीठावरून बोलत असतात, तेव्हा त्यांना जनतेशीही आय कॉन्टॅक्ट ठेवा लागतो. अशा स्थितीत, भाषण लिहिलेले असेल तर त्यांना जनतेशी आय कॉन्टॅक्टमध्ये अडचण येऊ शकते. मात्र, यावर मात करण्यासाठी एक असे उपकरण बाजारात उपलब्ध आहे, जे टीव्ही न्यूज अँकरही वापरतात. जर या उपकरणासंदर्भात आपल्याला माहिती नसेल तर जाणून घ्या...

काय आहे हे उपकरण? -आम्ही ज्या डिव्हाइससंदर्भात बोलत आहोत, त्याला टेलीप्रॉम्प्टर असे म्हणतात. या डिव्हाइसचा वापर टेक्स्ट वाचण्यासाठी आणि कॅमेऱ्यासमोर केला जातो. यामुळे समोर बसलेल्या लोकांना, आपण कशापद्धतीने बोलत आहोत, याची भनकही लागत नाही आणि आपण न थांबता आपले बोलणे पूर्ण करू शकतात.

असे करते काम -टेली प्रॉम्प्टर्सचे अनेक प्रकार आज बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, राजकीय नेते ज्या पद्धतीच्या टेली प्रॉम्प्टरचा वापर करतात, ते पारदर्शक काचेसारखे असते. हे प्रेक्षकांना सामान्य काचेसारखे वाटते, परंतु स्टेजवर असलेल्या व्यक्तीला सर्वकाही स्पष्टपणे दिसते. या टेलिप्रॉम्प्टरचे नियंत्रण स्क्रीन पाहणाऱ्या व्यक्तीकडे असते, त्यामुळे मजकुराचा वेग सहजपणे वाढवता अथवा कमी करता येतो.

किती असते किंमत -टेली प्रॉम्प्टरची किंमत लाखो रुपयांत आहे. कारण ते हाय-टेक तंत्रज्ञानावर काम करतात. ते मिटिंग्स सभा आणि रॅलींमध्ये वापरले जाते. देश-परदेशात यांना मोठी मागणी आहे. टेली प्रॉम्प्टर कमी बजेट मध्येही मिळते. पण ते तेवढे हायटेक नसतात. तसेच, वापरण्यातही अडथळा येतो. पत्रकारितेच्या संस्थांमध्येही अँकर्स याचा वापर करून बातम्या वाचतात आणि तुम्हाला कळतही नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी