शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
3
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
4
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
5
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
6
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
7
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
8
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
9
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
10
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
11
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
12
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
13
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
14
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
15
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
16
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
17
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
18
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
19
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
20
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?

‘कोहिनूर’चे भारतात परतणे अशक्यच!

By admin | Published: April 11, 2016 2:27 AM

एकेकाळी भारताची शान असलेला कोहिनूर हिरा भारतात परत आणणे अशक्य असल्याची हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने ४३ वर्षांपूर्वीच्या कायद्याचा अडसर समोर केला आहे

नवी दिल्ली : एकेकाळी भारताची शान असलेला कोहिनूर हिरा भारतात परत आणणे अशक्य असल्याची हतबलता व्यक्त करताना केंद्र सरकारने ४३ वर्षांपूर्वीच्या कायद्याचा अडसर समोर केला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हा हिरा इंग्लंडच्या महाराणीला भेट देण्यात आला होता.प्राचीन वस्तू आणि कला खजिना कायदा १९७२ च्या तरतुदीनुसार केवळ बेकायदेशीररीत्या देशाबाहेर निर्यात केलेल्या प्राचीन वस्तूंबाबत पुरातत्त्व विभाग विचार करू शकतो. स्वातंत्र्यापूर्वीच कोहिनूर देशाबाहेर नेण्यात आल्यामुळे पुरातत्त्व विभागाला या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असे उत्तर सांस्कृतिक मंत्रालयाने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर दिले आहे. कोहिनूरला मायदेशी परत आणण्याबाबत कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या, अशी विचारणा करणारा अर्ज विदेश मंत्रालयाकडे देण्यात आला होता. ब्रिटनला पाठविण्यात आलेले पत्र आणि त्या देशाकडून मिळालेल्या उत्तराची प्रतही सादर करण्याची मागणीही अर्जदाराने केली होती.