शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

कृष्णा-गोदावरीप्रमाणेच केन-बेतवाही जोडणार

By admin | Published: September 28, 2015 2:19 AM

महत्त्वांकाक्षी नद्याजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा-गोदावरीप्रमाणेच आता केन आणि बेतवा या नद्याही जोडल्या जाणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत केन-बेतवा जोडण्याच्या योजनेवर

नवी दिल्ली : महत्त्वांकाक्षी नद्याजोड प्रकल्पांतर्गत कृष्णा-गोदावरीप्रमाणेच आता केन आणि बेतवा या नद्याही जोडल्या जाणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत केन-बेतवा जोडण्याच्या योजनेवर प्रत्यक्ष काम सुरू होणे अपेक्षित आहे.जलस्रोत व नदीविकास मंत्रालयाच्या योजनेनुरूप मध्य प्रदेश सरकारने केन-बेतवा नदी जोडण्याच्या दिशेने काम सुरू केले आहे. अलीकडे आंध्र प्रदेशात कृष्णा आणि गोदावरी नदी जोडली गेली. रविवारी जलस्रोत व नदीविकास मंत्री उमा भारती यांनी याबाबत माहिती दिली. नदीजोड प्रकल्प मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत केन-बेतवा जोडण्याची योजना या वर्षअखेरीस सुरू होणे अपेक्षित आहे, असे त्या म्हणाल्या. मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेंतर्गत उत्तर प्रदेशच्या हद्दीत येणाऱ्या क्षेत्रासाठी पर्यावरण मंजुरी मिळाली आहे. मध्य प्रदेशच्या क्षेत्रात पन्ना राखीव व्याघ्र प्रकल्प येत आहे आणि त्यामुळे अद्याप वन व पर्यावरण तसेच वन्यजीव विभागाची परवानगी मिळालेली नाही. तथापि, मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारने ही मंजुरी मिळण्याच्या दिशेने गंभीर प्रयत्न सुरू केले आहेत.